भुवई

Wiktionary कडून

भुवई

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

•लिंग:स्त्रीलिंग •वचन:एकवचन

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

१.सरळरूप एकवचन:भुवई २.सरळरूप अनेकवचन:भुव्या ३.सामान्यरूप एकवचन:भुवई ४.सामान्यरूप अनेकवचन:भुव्यां •समानार्थी शब्द:भवई,भिवई

अर्थ[संपादन]

डोळ्याच्या वरच्याभागी धनुष्याकार असलेली केसांची ओळ उदा:त्याच्या भुवईचेही केस पांढरे झाले आहेत.

हिंदी[संपादन]

भुवै

इंग्लिश[संपादन]

https://en.m.wiktionary.org/wiki/Eyebrow