मस्तक
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन].नाम
व्याकरण विशेष
[संपादन]. लिंग:- पुलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- सरळ रूप एकवचन :-मस्तक
- सरळरूप अनेकवचन :-मस्तके
- सामान्य रूप एकवचन :-मस्तक
- सामान्यरूप अनेकवचन :-मस्तके-
अर्थ
[संपादन]१) डोक्याचा वरचा व समोरचा भाग.
.उदाहरण:- रामचा डोक्याला खेळताना चेंडू लागला.