मूर्तिकार
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग- पुल्लिंग
रूप वैशिष्टे
[संपादन]- सरळरूप एक वचन:मूर्तिकार
- सरळरूप अनेकवचन:मूर्तिकार
- सामान्यरूप एकवचन:मूर्तिकारा-
- सामान्यरूप अनेकवचन:मूर्तिकारां-
अर्थ
[संपादन]- मूर्ति बनविणारी व्यक्ती.उदा,मूर्तिकार गणपतीची मूर्ति बनवित आहे.
समानार्थी शब्द
[संपादन]- प्रतिमा,पुतळा बनवणारा.
हिंदी
[संपादन]मूर्तिकार(नाम)