मेज
Appearance
मेज
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- मेज
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- मेज :- सरळरूप एकवचन
- मेज :- सरळरूप अनेकवचन
- मेजा- :- सामान्यरूप एकवचन
- मेजां- :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- लिहिण्यासाठीं केलेलें लाकडी घडवंचीसारखे साधन.उदा.वही त्या मेजावर ठेवली आहे.
हिन्दी
[संपादन]- मेज़
इंग्लिश
[संपादन]- table