Jump to content

ललितनिबंध

Wiktionary कडून

ललितनिबंध

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • ललितनिबंध

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग-पुल्लिंग

रुपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • ललितनिबंध : सरळरूप एकवचन
  • ललितनिबंध : सरळरूप अनेकवचन
  • ललितनिबंधा : समान्यरूप एकवचन
  • ललितनिबंधां : समान्यरूप अनेकवचन

अर्थ

[संपादन]
  1. ललितनिबंध हा एक निबंधाचा लघुप्रकार आहे. उदा. लेखनातून व्यक्त होण्यासाठी तो कवितेपेक्षा ललितनिबंध हा प्रकार निवडतो.

हिंदी

[संपादन]
  1. ललितनिबंध

इंग्लिश

[संपादन]
  1. essay ललितनिबंध on Wikipedia.Wikipedia