वर्ग:मराठी अनुकरणदर्शक क्रियाविशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील अनुकरणदर्शक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

क्रिया घडण्याच्या रीतिच्या अनुकरणाचा प्रकार सांगणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला अनुकरणदर्शक क्रियाविशेषण म्हणतात.

अनुकरणदर्शक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: झटकन, पटकन, पटपट, टपटप, गटगट, चमचम, बदाबद.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.