वर्ग:मराठी प्रश्नार्थक विशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील प्रश्नार्थक विशेषणांचा वर्ग आहे.

ज्या विशेषणांचा उपयोग नामासंबंधी प्रश्न करण्यासाठी होतो, त्या विशेषणांना प्रश्नार्थक विशेषणे म्हणतात.

प्रश्नार्थक विशेषणांची काही उदाहरणे अशी: कोण, काय, कुठले, कसचे.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.