वर्ग:मराठी प्रश्नार्थक सर्वनाम

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील प्रश्नार्थक सर्वनामांचा वर्ग आहे.

प्रश्नार्थक सर्वनामांची काही उदाहरणे अशी: कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, कोणता.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.