वर्ग:ळाकारान्त मराठी शब्द

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

डॉ. ग. ना. जोगळेकर यांनी "मराठी भाषेचा इतिहास" ग्रंथात ळ च्या मराठीतील वापरा बद्दल दिलेल्या माहिती नुसार मराठी भाषेच्या आदी काळात (दहावे शतक ते १३५०) 'ळ' चा उपयोग होता पण तो टाळण्याची प्रवृत्ती अधिक होती,पण मराठी मध्य काळात 'ळ' चा उपयोग दृढ होत गेला.

अस म्हणतात की गदीमांना एकदा कुणीतरी आव्हान दिले की इतकी गाणी लिहीत असता तर "ळ" हे यमकात असेल असे गाणे लिहून दाखवा. आणि मग माणिक वर्मांच्या सुरेल आवाजातले आणि सुधीर फडक्यांचे संगीत असलेले गीत तयार झाले: (सगळे "ळ" ठळक अक्षरात)

घननीळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे, धू उडाली भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्यांचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा

सांजवे ही आपण दोघे, अवघे संशय घेण्याजोगे

चंद्र निघे बघ झाडा मागे, कालींदिच्या तटी खेळतो, गोपसुतांचा मेळा ॥ झुलवू..॥

पाळणा[संपादन]

जमवूनी आप्त इष्ट मेळा, चालला नामकरण सोहळा

प्रेमळ कोमल तुझीही माता, नाव गोड तुझं ठेवी आता

गोड नाव हे ऐकुनी कानी, गाली हास बाळा॥ चालला..॥

नाव कमवणे, नाव मिळवीणे, माय पित्याचे नाव राखणे

नावाचा ह्या जगतामध्ये अर्थ असे आगळा ॥ चालला..॥

विजयी होई तू जगती ह्या, जमलो सगळे आशिष द्यावया

यशकिर्तीची सदैव तुझीया, कंठी वसो माळा ॥ चालला..॥

शब्द[संपादन]

खालील शब्द तात्पूरते संग्रहीत केले आहेत.प्रत्येक शब्दाचा वेगळा लेख तयार झाल्या नंतर त्यांचे या वर्गात आपोआप वर्गीकरण होईल. तदनंतर येथील यादीतून शब्द वगळावेत म्हणजे पुनरूक्ती होणार नाही.

रंगांची नावे[संपादन]

 • पिवळा
 • निळा
 • सावळा
 • ढवळा-(पांढरा-व्हाईट्ट)
 • जांभळा
 • काळा
 • सावळा

पक्षी[संपादन]

 • कावळा
 • कोकिळा
 • बगळा
 • मुंगळा
 • विरंगुळा
 • मावळा
 • माळा
 • पवळा
 • मळा
 • सगळा
 • चळा
 • निवळा
 • जिव्हाळा
 • लळा
 • सापळा
 • पांगळा
 • चाळा
 • जोंधळा
 • चोळामोळा
 • गळा
 • पाला पाचोळा
 • सोहळा
 • बावळा
 • कंटाळा
 • टाळा
 • ढगळा
 • गाळा
 • सोळा
 • गोळा
 • बोळा
 • डोळा
 • खिळा
 • विळा
 • टिळा
 • आंधळा
 • मुळा
 • टिळा
 • झोपाळा
 • निराळा
 • पिळा
 • खुळा

संस्कृतोद्भव[संपादन]

यापैकी काही शब्द संस्कृतोद्भव आहेत.उदाहरणार्थ-

 • सगळा-सकल
 • गळा-गल,
 • फळा-फलक,
 • टिळा-तिलक,
 • मुळा-मूल,
 • कोकिळा-कोकिल.

विशेष नाम[संपादन]

 • चोखामेळा
 • पुतळा-बाई
 • गौताळा अभयारण्य ( औरंगाबाद शहर )
 • नरसाळा (फिरंगोजी)
 • वडाळा,
 • खंडाळा,
 • रंकाळा,कोल्हापूर मधलेच आहे. जुनी तळी रंकाळ्या सारखीच.
 • सिद्धाळा, कोल्हापूर मधलेच आहे. जुनी तळी रंकाळ्या सारखीच.
 • पेटाळा - कोल्हापूर मधलेच आहे. जुनी तळी रंकाळ्या सारखीच.
 • किल्ले नरनाळा
 • पन्हाळा
 • पारोळा (जळगाव जिल्हा )
 • खंडाळा
 • विळा,
 • सुळा,
 • गिळा (मुकाट्याने),
 • चोळा,
 • चोळामोळा,
 • ताळा,
 • निळा,
 • पोळा
 • फळा,
 • बोळा,
 • मळा,
 • माळा,
 • लळा,
 • शिळा,
 • शाळा,
 • काळा,
 • गाळा,
 • चाळा,
 • जाळा,
 • झळा
 • धुरळा
 • एकावर सहा १६
 • सोहळा,
 • कोहळा,
 • आवळा,
 • पिळा,
 • पाळा,
 • टाळा,
 • मुळा
 • चुळा,
 • बावळा
 • सापळा
 • वेगळा
 • वेंधळा,
 • शिराळा
 • उन्हाळा
 • पावसाळा
 • हिवाळा
 • पाणकावळा
 • धांडोळा
 • निढ़ळा (जय जय महाराष्ट्र माझा )
 • आठिळा ( फणस )
 • दारुगोळा
 • माळा
 • सकळां
 • कुंभमेळा
 • लीळा
 • बाळा
 • गोपाळां
 • धर्मशाळा
 • जा‍उळाचें ( अमृतानुभव - अध्याय ४ )
 • पुतळा
 • खळां-चि ( पसायदान )
 • घोटाळा,
 • विरंगुळा

शाळा[संपादन]

 • शाळा
 • वेधशाळा
 • हत्तीशाळा
 • बंदीशाळा
 • कोठीशाळा
 • तळा-गाळा-तील
 • जळा- वेगळु ( अमृतानुभव - अध्याय ३ )
 • सोवळा
 • वाटोळा
 • वेटोळा
 • कोवळा
 • चाळा
 • वाळा
 • त्रिफळा
 • चौफाळा (चौफुला/चौक या अर्थाने)
 • तिळा (जुळा तसा तिळा)
 • घरफाळा
 • वेगळा
 • सगळा
 • चिघळा
 • पाघळा
 • दुबळा
 • मोकळा
 • वेंधळा
 • दिपमाळा
 • उतावळा
 • मोकळाचाकळा
 • लडिवाळा
 • रोवळा
 • लेकुरवाळा
 • मेखळा(मेखला)
 • मेघमाळा
 • गोतावळा
 • रोवळा = एक माप, खंडीचा एकषष्ठांश
 • मोहळा
 • मोहाळा= वासराला मातेचे दूध पिता येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला बांधलेले बंधन
 • मोळा= रीत, प्रघात

अनेकार्थी अर्थी[संपादन]

 • मोळा (कोल्हापूर मध्ये खिळ्याला अनेक जण मोळा म्हणतात)
 • मोळाचा 'खिळा' असा अर्थ दिला आहे. आणि आपण मोळा= रीत, प्रघात असा दिला आहे.

विशेषण[संपादन]

 • हडकुळा
 • काटकुळा
 • लुळा
 • तिळातांदळा- मनमिळाऊ

शब्दांचःया जाती नुसार अजून पर्यंत वर्गीकरण न केलेले[संपादन]

 • रोवळा = एक माप, खंडीचा एकषष्ठांश
 • मोहळा
 • मोहाळा= वासराला मातेचे दूध पिता येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला बांधलेले बंधन
 • वायळा- एक प्रकारचा साप
 • वरदळा- बाहेरून, वरून
 • वाटांदुळा- सडीक तांदुळातील जाड कणी
 • लवथवति "विक्राळा"
 • "बाळा" जो जो रे
 • थाळा,
 • लोळा
 • बुळा- बावळट ह्या अर्थी.
 • पीळा- कपड्याचा पीळा(पीळून पाणी काढतानाचा आकार)
 • सुळा- दात
 • विरोळा
 • डोंगळा
 • पिंगळा
 • जुळा
 • कमळा
 • तोळा
 • गबाळा
 • पोवळा
 • पोकळा (पाले भाजी), हि भाजी पण खास कोल्हापूर कडचीच आहे. पुण्यात लाल माठ हि याच्या जवळ जाणवणारी पाले भाजी.
 • सांभाळा,
 • गोतावळा
 • ढोकळा
 • खुळा
 • खुळखुळा
 • भोपळा

"ळाकारान्त मराठी शब्द" या वर्गीकरणातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.