Jump to content

विक्शनरी:गुप्तता नीती

Wiktionary कडून

ह्या विशयावर अजून कोणी लिहिले नाही हे नवल आहे। मलावाटते बरेच असे विद्वान लोक आहेत ज्यांना प्रसिद्धी नको असते कारण तसे झाल्यास त्यांना भेटायला फार लोक येतात त्यांचा त्यांना त्रास होतो। तेव्हा कोणाला काही महत्वाचे लिहायच्हे असेल पण आपले नाव गुप्त ठेवायचे ासेल तर तशी सोय असावी॥क्रुष्णकुमार्