Jump to content

विक्शनरी:भाषाविज्ञान व वाङमयविद्या परिभाषा कोश

Wiktionary कडून

भाषाविज्ञान व वाङमयविद्या परिभाषा कोश

प्रकाशक : भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई
भाषा सल्लागार मंडळ
  • अध्यक्ष : डॉ.वि.भि.कोलते
सदस्य
    • श्री.गं.बा. सरदार
    • डॉ.ग.मो.पाटील
    • प्रा.भगवंत देशमुख
    • श्री.देवीसिंग व्यं. चौहान
    • श्री.त्रिं.गो.देशमुख
    • प्रा.अरविंद मंगरूळकर
    • श्री.पी.बी.साळुंखे
    • प्रा.कृ.श्री.अर्जुनवाडकर
सद्स्य सचिव
    • श्री.प.ग.पाटील

(भाषा संचालक)

भाषाशास्त्र उपसमिती
अध्यक्ष
  • प्रा.म.वा धोंड (मराठी विज्ञान परिषद,मुंबई)
प्रतिनिधि-सदस्य
    • डॉ.श्री.ना.गजेंद्रगडकर (मुंबई विद्यापीठ,मुंबई)
    • डॉ.मु.श्री.कानडे (पुणे विद्यापीठ पुणे)
    • डॉ.वि.बा.प्रभुदेसाई,(नागपूर विद्यापीठ नागपूर)
    • पां.ना.कुलकर्णी (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर)
    • डॉ.मीना भा.जोशी (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ,मुंबई)
    • डॉ.अशोक रा. केळकर (पुणे विद्यापीठ पुणे)
    • डॉ.सुबा कुलकर्णी (नागपूर विद्यापीठ नागपूर)
    • डॉ.यु.म्.पठाण(मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद)
सद्स्य सचिव
    • श्री.य.शं.कानिटकर,भाषा संचालक

ग्रंथाची प्रस्तावना

[संपादन]

या कोश ग्रंथाची प्रस्तावना श्री.प.ग.पाटील(भाषा संचालक) यांनी १ मे २००१ ला लिहिली असून तीत श्री.प.ग.पाटील म्हणतात " मातृभाषा शिक्षणाचे माध्यम असावे हे आता सर्व मान्य झाले आहे.महाराष्ट्र राज्यात मराठीला राजभाषेचे स्थान मिळाल्यानंतर पदवी परिक्षेपर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम मराठी असावे हा विचार दृढ झाला.माध्यमाचे हे परिवर्तन घडवून आणण्यात अर्थातच अडचणी होत्या .मुख्य म्हणजे शास्त्रीय व तांत्रिक विषयंसाठी आवश्यक असलेला परिभाषिक शब्दसंग्रह हाताशी नव्हता.निरनिराळे विषय शिकविण्यासाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तके व संदर्भपुस्तके मराठीतून लिहिली गेली नव्हती .काही विद्यापीठांनी या दृष्ट्ने प्रयत्न केले होते , परंतू ते मर्यादीत स्वरूपाचे व त्याच्यापुरते होते. सर्व विद्यापिठातून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी या साठी नव्याने प्रयत्न करणे आवश्यक होते."


भाषाशास्त्र उपसमितीचे कार्य

[संपादन]