विक्शनरी चर्चा:नमुना लेख-भाषा विभाग

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

उदाहरण हवे[संपादन]

श्रीहरी,
आपले वर्गीकरणाचे काम खूप चांगले चालू आहे, Wiktionary:नमुना लेख-भाषा विभाग चा उपयोग समजण्यास थोडा क्लिष्ट वाटतो आहे।आपले हातातील वर्गीकरणाचे काम आटोपल्यावर, या लेखात दिल्या प्रमाणे उपयोग कसा होईल हे लक्षात येण्या जोगा एखादा नमुना लेख विभाग करून त्याचा दुवा या लेखात द्यावा हि नम्र विनंती।
आपला
Mahitgar १५:५६, १ ऑक्टोबर २००७ (UTC)