विझणे
Appearance
विझणे
मराठी
[संपादन]धातू
[संपादन]मूळ धातुरूप
[संपादन]- विझ
व्याकरणिक विशेष
[संपादन]- सकर्मक धातू
अर्थ
[संपादन]- अग्नी थंड होणे. उदा. अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले किंवा जंगलातील वणवा आपोआप विझला.
- दिवा इत्यादींचे बंद होणे. उदा. दिवा विझला.
हिंदी
[संपादन]- बुझना
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%BE
इंग्लिश
[संपादन]- extinguish
https://en.m.wiktionary.org/wiki/extinguish
विझणे on Wikipedia.Wikipedia