विळी

Wiktionary कडून

मराठी

  • विळी

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग - स्त्रीलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- विळी
  • सरळरूप अनेकवचन :- विळ्या
  • सामान्यरूप एकवचन :- विळी-
  • सामान्यरूप अनेकवचन :- विळ्यां-

समानार्थी शब्द - कोयता

अर्थ -

१. भाजी चिरण्यासाठी धारदार कापण्याचे साधन. उदाहरणवाक्य- भाजी चिरताना विळीने रामूचे बोट कापले.

२. धातूची धारदार पातळ असलेली वस्तू. उदाहरणवाक्य - शहरातील सोनियाला वेलीची सवय नसल्याने तिच्या बोटाला दुखापत झाली.

हिंदी दरांती [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80]

इंग्रजी Sickle [ https://en.wiktionary.org/wiki/sickle]