वेच
Appearance
वेच
मराठी
[संपादन]नाम
[संपादन]रूपवैशिष्ट्ये
[संपादन]वेचणे (वेच) ह्या धातूपासून साधलेले नाम.
- सामान्य रूप : वेचण्या-
अर्थ
[संपादन]#चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढण्याचा भाव.उदा. पहाटेच्या मंद प्रकाशात मैत्रिणींसह वनात जाऊन फुले वेचणे तिला खूप प्रिय असे.
हिन्दी
[संपादन]- चुनना
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE
इंग्लिश
[संपादन]- pluck
https://en.m.wiktionary.org/wiki/pluck
वेच on Wikipedia.Wikipedia