Jump to content

संशोधक

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]


शब्दावर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]

लिंग- पुल्लिंग

रुपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • सरळ रूप एक वचन : संशोधक
  • सरळ रूप अनेकवचन : संशोधक
  • सामान्य रूप एक वचन : संशोधका -
  • सामान्य रूप अनेकवचन : संशोधकां‌-

अर्थ

[संपादन]

एखादया क्षेत्रात प्रविण्याने संशोधन करणारी व्यक्ती.


हिंदी

[संपादन]

संशोधक

इंग्लिश

[संपादन]

researcher