Jump to content

सदस्य चर्चा:Mahitgar

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wiktionary कडून



mahitgar/sandbox2 mahitgar/sandbox3 mahitgar/sandbox4 अचंबा अंतर्याम अंथरूण


औचित्य अंतरंग अर्थसंकल्प

अंकगणित अचूक अंतरिम अद्भुत

अंकलिपी (पि) अजस्र अंतरीक्ष (रि) अंदाजपत्रक

अकल्पित अंजली (लि) अंतस्थ अंदाजित

अकस्मात अजातशत्रू (त्रु) अंतःस्थिती अंदाधुंदी

अकालिक अजानवृक्ष अंतर्ज्ञान अद्ययावत

अकालीन अजिंक्य अतिक्रमण अद्यापि

अंकित अजिजी अतिथी (थि) अद्वातद्वा

अकिंचन अजिबात अतिथिगृह अद्वितीय

अंकुर अंजिरी अतिपरिचय अदृश्य

अंकुरित अंजीर अतिप्रसंग अदृष्ट

अंकुश अजीर्ण अंतिम अद्वितीय अकृत्रिम अजून अतिरथी (थि) अद्वैत अक्राळविक्राळ अट्टहास अतिरिक्त अंधकार अखंडित अडकित्ता अतिरेक अधःपतन अखिल अडेलतट्टू अतिवृष्टी (ष्टि) अधिक अंगकाठी अणकुचीदार अतिव्याप्ती (प्ति) अधिकारिता अंगठी अणुरेणू अतिशयोक्ती (क्ति) अधिकारी अगडबंब अणुबॉम्ब अतिशयोक्तिपूर्ण अधिकृत अंगभूत अणू(णु) अतिसार अधिनियम अगरबत्ती अंतःकरण अतीत अधिवेशन अंगारकी चतुर्थी अतर्क्य अतींद्रिय अधिष्ठाता अंगीकार अंतःचक्षू ( क्षू) अतीव अधिसभा अंगीकृत अतःपर अतुलनीय अधिसूचना अंगुस्तान अंतःपुर अत्यंत अधिसूचित अंगुलिनिर्देश अंतर अत्यधिक अधीन अग्निकाष्ठ अंतर्गत अत्यवस्थ अधीर


अग्निपरीक्षा अंतर्दृष्टी (ष्टि) अत्याधुनिक अधीक्षक अग्निमांद्य अंतर्धान अत्याचार अधीक्षण अग्रगण्य अंतर्निर्दिष्ट अत्यावश्यक अधुरा अग्राह्य अंतर्भाव अत्युच्च अधू अग्रिम अंतर्भूत अत्युत्तम अधोगती अघटित अंतर्मुख अंत्येष्टी (ष्टि) अधोमुख अधोमूल्यन अनुकंपनीय अनुषंगाने अपील

अधोरेखित अनुकरणीय अनुष्ठान अपीलकार

अध्यात्म अनुकूल अनुसार अपुरा

अध्यारोप अनुक्रम अनुसूचित अपूर्ण

अध्याहृत अनुक्रमांक अनुस्यूत अपूर्णांक

अध्वर्यू (र्यु) अनुक्रमणिका अनुस्वार अपूर्व

अनंत चतुर्दशी अनुग्रह अनुज्ञा अपूर्वाई

अनन्वय अनुगृहीत अनुज्ञेय अपेशी (अपयशी)

अनन्वित अनुचित अमृत अपेक्षित

अनपेक्षित अनुच्चारित अनैतिक अपौरुषेय

अनभिषिक्त अनुज अनैतिहासिक अप्रगल्भ

अनभिज्ञ अनुत्पादक अनौपचारिक अप्रत्यक्ष

अनसूया अनुताप अनौचित्य अप्रतिम

अनहित अनुत्तीर्ण अन्नपूर्णा अप्रतिष्ठा

अनागोंदी अनुदार अन्नान्नदशा अप्रबुद्ध

अनाठायी अनुनय अन्याय अप्रसिद्ध

अनादी (दि) अनुनासिक अन्याय्य अप्रस्तुत

अनामिक अनुपमेय अन्यायी अप्रासंगिक

अनावरण अनुपस्थिती (ति) अन्योक्ती (क्ति) अप्राप्य

अनावश्यक अनुपालन अन्वर्थक अप्रिय

अनावर्ती अनुप्रास अपकीर्ती (र्ति) अबकारी

अनावृत अनुबंध अपंग अबदागीर

अनावृष्टी (ष्टि) अनुबोधपट अपन्हुती (ति) अबाधित

अनासक्ती (क्ति) अनुभवी अपप्रयोग अब्रह्मण्यम्

अनिमिष अनुभूती (ति) अपभ्रंश अब्रूदार

अनियंत्रित अनुमोदन अपमृत्यू (त्यु) अभिजात

अनिर्वचनीय अनुयायी अपरंपार अभिजित

अनिरुद्ध अनुरक्त अपरिचित अभिनव

अनिर्णित अनुराग अपरिमित अभिनिवेश

अनिल अनुरूप अपरिहार्य अभिनेता

अनिवार्य अनुलक्षून अपवित्र अभिनेत्री

अनीती (ति) अनुवाद अपशकुन अभिप्राय

अनुकंपा अनुशासन अपसिद्धान्त अभिप्रेत

अभिमान अरविंद अल्पायुषी अव्याप्ती (प्ति)

अभियंता अरसिक अल्पोपाहार अंशतः

अभियांत्रिकी अराजकता अवगुण अंशधारी

अभियोग अराष्ट्रीय अवगुंठन अंशराशीकरण

अभिरक्षक अरिष्ट अवगुंठित अशरीरी

अभिरुची (चि) अरुची (चि) अवचित अशरीरिणी वाणी

अभिरुचिसंपन्न अरुण अवडंबर अशाश्वत

अभिलाषा अरुंधती अवतारी अशास्त्रीय

अभिलेख अरेरावी अवंती (अवंतिका) अशिष्ट

अभिवेदन अर्जित अवतीर्ण अशिक्षित

अभिव्यक्ती (क्ति) अर्जुन अवधूत अशील

अभिवृद्धी (द्धि) अर्थमंत्री (त्रि) अवधी (धि) अंशुमाली

अभिशाप अर्थशास्त्र अवनती (ति) अंशू (शु)

अभिषेक अर्थसंकल्प अवनी (नि) अश्रू (श्रु)

अभिसारिका अर्थांतरन्यास अवमूल्यन अश्रुपात

अभीष्टचिंतन अर्थालंकार अवलक्षणी अशुभ

अभ्यंगस्नान अर्धशिशी अवलंबणे अश्लील

अभ्यसनीय अर्धांगी अवांतर अश्वशक्ती (क्ति)

अभ्यासू अर्धोन्मीलित अवर्णनीय अश्विनी

अभ्युदय अर्पण अवशिष्ट अष्टपदी

अमर्याद अर्पित अवसानघातकी अष्टपैलू

अमली अर्वाचीन अविकारी अष्टमी

अमानुष अर्वाच्य अविचारी अष्टावधानी

अमावास्या अर्हता अविच्छिन्न अष्टौप्रहर

अमित अर्हताकारी अविद्या


अमीर अलगूज अविनाश असडीक

अमुक अलंकृत अविनाशी असंतुष्ट

अमुकतमुक अलाहिदा अविभक्त असंबद्ध

अमूर्त अलिखित अविरत असंभाव्य

अमूल्य अलिप्त अविवाहित असंस्कृत

अमृत अलीकडे अविश्रांत असहकारिता

अमोलिक अलौकिक अविश्वसनीय असहाय

अयुक्त अल्पसंख्याक अवैध असह्य

अरण्य अल्पस्वल्प अव्यंग असहिष्णुता

असंभवनीय अहित आकुंचन आतंकवाद असंदिग्ध अही (हि) आकुंचित आततायी असाहाय्य अहिनकुल आकृती (ति) आतबट्टा

असाध्य अहिमही आकृतिबंध आंतर्द्वंद्व

असिधाराव्रत अहिराणी आक्रस्ताळेपणा आंतरजातीय

असीम अहिंसा आक्रंदन आंतरदेशीय

असुर अहेतुक आक्रमण आंतरधर्मीय

असूया अहोरात्र आक्रोश आंतरराष्ट्रीय

असोशी अळंटळं (टा) आखूड आंतरिक

अस्खलित अळणी आख्यायिका आतषबाजी

अस्तंगत अळीमिळी - आगळीक आतिथ्य

अस्तनी गुपचिळी आगंतुक आतुर

अस्ताव्यस्त अक्षक्रीडा आगाऊ आतुरता

अस्तित्व अक्षय्यतृतीया आगापिछा आत्मक्लेषी

अस्पृश्य अक्षरशः आगामी आत्मघात

अस्फुट अक्षरशत्रू आंगिक आत्मचरित्र

अस्त्र अक्षांश आग्नेय आत्मज

अस्थानी अक्षौहिणी आग्रही आत्मप्रौढी

अस्थायी अज्ञानी आघाडी आत्मविश्वास

अस्थिर अज्ञेय आचरणीय आत्महत्या

अस्थी (स्थि)

आच्छादन आत्मज्ञान

अस्थिपंजर

आजन्म आत्मानुभव

अस्थिविसर्जन आई आजानुबाहू (हु) आत्माविष्कार

अस्मादिक (आ) आकंठ आजारी आत्मीय

अस्मानी आकडेशास्त्र आजीव आत्मीयता

अस्मानीसुलतानी आकर्षक आझादी आत्यंतिक

अस्मिता आकर्षण आटीव आदरणीय

अस्वास्थ्य आकर्षित आटोपशीर आदिअंत

अहंकार आकस्मिक आठळी आदिकरण

अहंता आकस्मिकता आडकाठी आदित्य

अहंमन्य आकांत आडगल्ली आदिपुरुष

अहल्या आकारणी आडमुठा आदिवासी

अहर्निश आकाशवाणी आणि (अव्यय) आदी (दि)

अहमहमिका आकांक्षा आणीबाणी आंदोलन


आद्यप्रवर्तक आम्रवृक्ष आलोचना आसक्ती (क्ति)

आधारभूत आम्लपित्त आल्हाद आसन्नमरण

आधारित आयव्यय आल्हादित आसावरी

आधिक्य आयुक्त आवई आसुरी

आधिदैविक आयुध आवर्जून आसू

आधिपत्य आयुर्विमा आवर्तन आसूड

आधिभौतिक आयुरारोग्य आवर्ती आस्तिक

आधुनिक आयुर्वेद आवली (लि) आस्तिक्यवाद

आधुनिकीकरण आयुष्मान आवश्यक आस्थापित

आध्यात्मिक आयुष्य आवाहन आस्था

आनंदकंद आरक्त आवाळू आस्थेवाईक

आनंदित आरती आविर्भाव आस्वाद

आनंदी आरंभ आविष्कार आहारशास्त्र

आनुकूल्य आरशी आविष्कृत आहिताग्नी (ग्नि)

आनुवंशिक आरक्षित आवृत आहुती (ति)

आनुषंगिक आराध्यदैवत आवृत्ती (त्ति) आहेर (अहेर)

आन्हिक आरामकक्ष आवेदन आळशी

आपखुषी आरामखुर्ची आव्हान आळीपाळीने

आपंगिता आरामशीर आशंका आक्षिप्त

आपत्ती (त्ति) आरूढ आशंकित आक्षेप

आपद्धर्म आरोग्य आशाळभूत आक्षेपक

आपमतलबी आरोपित आशीर्वचन आक्षेपार्ह

आपुलकी आरोपी आशीर्वाद आज्ञार्थ

आपोशन आर्जवी आशुतोष आज्ञाधारक

(आपोष्णी आर्थिक आश्चर्यचकित आज्ञांकित

आबादानी आर्द्रता आश्रमवासी


आबालवृद्ध आर्द्रा आश्रयदाता


आमटी आर्यावर्त आश्रित इकडून

आमंत्रण आलंकारिक आश्लेषा इकडेतिकडे

आमंत्रित आलस्य आश्वासन इंगळी

आमांश

आलापिनी आश्वासित इंगित

आमराई

आलिंगन आश्विनी इंग्रजी ([[इंग्लिश)

आमिष आलिशान आषाढी इच्छा

आमूलाग्र आलोकित आसक्त इच्छापूर्ती (र्ति) इच्छाशक्ती (क्ति) इमानी उक्त उडवाउडव

इच्छित इमारत उक्ती (क्ति) उंडगा

इच्छुक इयत्ता उगवती उडाणटप्पू

इज्जत इरकली उगाळणे उंडारणे

इटुकली-मिटुकली इरले उग्र उडीद

(इटकुली-मिटकुली) इशारा

उघडमीट
उड्डाण

इडापिडा इष्क

उघडीप
उणीव

इंतजाम

इष्ट
उचकी
उतरंड

इतःपर

इष्टनिष्टता
उचंबळणे
उतराई

इतरत्र

इष्टापत्ती (त्ति)
उचलेगिरी
उतारपेठ

इतराजी

इष्टांक
उचित
उतारा

इतस्ततः

इस्तरी (इस्त्री)
उच्चनीच
उतारी

इति (अव्यय)

इस्पितळ
उच्चपदस्थ
उतारू

इतिकर्तव्यता

इस्राइल (इस्राएल)
उच्चाटन
उतावळा

इतिहास

इस्लाम
उच्चार
उतावीळ

इतिवृत्त

इळीमिळी
उच्चारित
उत्कट

इत्थंभूत

इक्षू (क्षु)
उच्छाद
उत्कंठा

इत्यर्थ

उच्छ्वसित
उत्कंठित

इत्यादी (दि)

उच्छ्वास
उत्कर्ष

इंदिरा

ईडलिंबू
उच्छिष्ट
उत्कृष्ट

इंदू (दु)

ईद
उच्छृंखल
उत्क्रमण

इंदुप्रकाश

ईप्सित
उच्छेद
उत्क्रांत

इंदुमती

ईश
उंच
उत्क्रांती (ति)

इंद्रधनुष्य

ईशान्य
उंचवटा
उत्क्रांतितत्त्व

इंद्रनीळ (ल)

ईश्वर
उंचापुरा
उत्खनन

इंद्रवज्रा

ईश्वरी
उजवा
उत्तम

इंद्राणी

ईर्ष्या
उजळणी
उत्तमांग

इंद्रायणी

ईक्षण
उजाड
उत्तमोत्तम

इंद्रिय

उज्जयिनी
उत्तरदायित्व

इंधन

उज्ज्वल
उत्तरमीमांसा

इनाम

उकडणे
उटी
उत्तराधिकार

इनामदार

उकळी
उठाबशा
उत्तरार्ध

इन्कार

उकिडवा
उठाठेव
उत्तरीय

इन्स्पेक्टर

उकिरडा
उठारेटा (ठा)
उत्तरोत्तर

विक्शनरी:चावडी

[संपादन]

माहितगार,
आपल्या सर्वांच्या सामायिक चर्चेकरिता विक्शनरी:चावडी हे पान तयार केले आहे. कृपया त्या पानाचा योग्य वाटेल तेव्हा चर्चेकरिता उपयोग करावा.

--Sankalpdravid 13:09, 4 December 2006 (UTC)

विक्शनरी लेखन

[संपादन]

माहितगार, Wiktionary चे लेखन 'विक्शनरी' असे होते असे मला वाटते. कारण Dictionary या शब्दाचे लेखन 'डिक्शनरी' असे केले जाते. त्यामुळे इथेही 'विक्षनरी' असे लेखन करण्याऐवजी 'विक्शनरी' असे लेखन करावे असे वाटते.

Wikipedia प्रमाणे इथे 'विकिपिडीया' की 'विकिपीडिया' की 'विकिपीडिआ' असे लेखनावरून गोंधळ इथे होऊ नयेत, म्हणून सर्वानुमते या शब्दाचे योग्य लेखन Wiktionary प्रकल्पावर सुरुवातीसच रूढ करावयास हवे.

--Sankalpdravid 05:22, 5 December 2006 (UTC)

नमुना लेख तयार करण्याबद्दल

[संपादन]

माहितगार,
विक्शनरी अजून बाल्यावस्थेत आहे. लेखांचा पसारा वाढण्याआधी आशय, मांडणी, navigation अशा सर्वार्थाने उत्तम असा एखादा नमुना लेख तयार करावा असे वाटते. तसे केल्याने नवीन सदस्यांना लेखात नक्की काय लिहायचे याचा संदर्भ उपलब्ध होईल, व विक्शनरीवरील लेखांमध्ये एकजिनसीपणा राहील.

तुम्ही विक्शनरी :आदर्श मांडणी क्रम मध्ये लिहीत असलेल्या क्रमाचा आपण याकरिता वापर करू शकू (त्या लेखात काही भर घालावयाची असल्यास आज-उद्यामध्ये भर घालीन.). तसेच लेखाच्या visual presentation बद्दल मला इंग्लिश विक्शनरीची मांडणी आवडली (उदा. en:Baby). सध्या आपण त्यांची मांडणी वापरून, पुढेमागे आपल्या सोयीकरिता त्यात बदल करू शकतो/ भर घालू शकतो. या हेतूने मी काल काही साचे बनवले आहेत.

तर, थोडक्यात, सध्या लिहिलेल्या एखाद्या शब्दाच्या लेखातून आपण एखादा नमुना लेख विकसित करू शकलो तर बरे होईल. तुमच्या डोक्यात काही कल्पना असल्यास त्यादेखील सांगा.

--Sankalpdravid 13:37, 5 December 2006 (UTC)

धन्यवाद

[संपादन]

Thanks for the welcome note.--Eukesh 16:36, 20 December 2006 (UTC)

प्रबंधकपदावरील निवडीबद्दल अभिनंदन!

[संपादन]

माहितगार, प्रबंधक म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! मराठी विक्शनरी प्रकल्पही आता मार्गी लागेल अशी आशा आहे. :)

--Sankalpdravid 10:04, 21 December 2006 (UTC)

माहितगार, विक्शनरी योजनेसंदर्भात समन्वयाने कामे करण्याकरता थोडी चर्चा करायची आहे. मला यासंदर्भात sankalpdravid ऍट gmx डॉट net वर ई-मेल पाठवू शकाल काय?
--संकल्प द्रविड ०६:०७, १२ मार्च २००७ (UTC)Reply

Update on Marathi support in MediaWiki

[संपादन]

Hoi, I wrote to the Wikitech list and asked them to do some good for the Marathi MediaWiki support. What I asked is for them to copy the language fgile and make it part of the basic MediaWiki installation.

From my perspective the support of other languages on the Marathi Wikipedia is now horribly broken; I cannot even type Dutch or English any more on your project.

At this time Brion has SUL as his priority .. Within a limited time frame I will again bug him for supporting better internationalisation support. And I hope we will get better for Marathi as well. GerardM 11:17, 14 जानेवारी 2007 (UTC)

देवनागरी

[संपादन]

I have made certain changes in the inkey. Please notify me about further changes that are needed. --Eukesh 19:01, 19 जानेवारी 2007 (UTC)

स्त्रोत(strot) नको---स्रोत(srot) पाहिजे.

[संपादन]

विक्शनरीच्या पहिल्या ओळीत व विकिपीडियावर अनेक ठिकाणी स्रोत शब्द चुकीचा छापला गेला आहे. बहुतेक मराठीभाषक गैरसमजाने हा शब्द चुकीचा लिहितात. तरी शक्य तिथे, शक्य तेव्हा दुरुस्ती करावी. --जे--ऽऽऽऽ २० एप्रिल २००७-२११८ भारतीय प्रमाण वेळ

Help on English Wiktionary

[संपादन]

Please, could you add the Marathi translations to the entries for en:listen, en:parrot, and en:Appendix:Units_of_time? Any help is greatly appreciated. --EncycloPetey 17:27, 8 July 2007 (UTC)

छान काम

[संपादन]

आपण प्रस्तावित वर्गशाखाविस्तारावर करत असलेले काम अतिशय सुव्यवस्थित आहे. आपण यासाठी कौतुकपात्र आहात. मी माझ्या काही सूचना लवकरच मांडीन. आशा आहे की, त्या सुसूत्रीकरणासाठी हातभार लावतील.

सध्या मी विकिपीडियावर कामासाठी थोडा वेळ देत असून त्याचा उपयोग विक्शनरीच्या विकासासाठी नवनवीन साधने मिळवण्यासाठी होईल, अशी आशा आहे. अजून थोडे दिवस मी विकिपीडियाच्या कार्यभागात राहण्याचा मानस ठेवून आहे; परंतु मला विक्शनरीतही खूप खूप काम करायचे आहे. येथे प्रबंधक होण्याएवढे काम विकिपीडियावर झाले की, लगेच पूर्ण लक्ष विक्शनरीकडे वळविन. तो पर्यंत आपण सगळी काळजी अगदी एकट्याने घेण्यास सहज समर्थ आहात, याची शाश्वती आहे. पण मला देखील येथील कामाशिवाय राहावत नसल्याने मी स्वतः येथे परतण्यासाठी व प्रबंधक म्हणून भरगोस योगदानासाठी आतूर आहे.

पुनश्च अभिनंदन.

श्रीहरि ११:४४, ६ ऑगस्ट २००७ (UTC)Reply

धन्यवाद

[संपादन]

महितगरजी, नोटिफिकेशन के लिए धन्यवाद। मेरे पास कोई प्रॉब्लेम नहीं है। मैं अब प‍रीक्षण सिस्टेम के साथ लिख रहा हूं। Please tell me more about your problem, because it works fine for me.--Wolf from Hindi Wikipedia.

महितगारजी, आपल्या धन्यवाद आहे। वैसे तो वुल्फ़जी ने आपको उत्तर दे दिया है। लेकिन आप का समस्या कोही और हों तो मुझे दुबारा सम्पर्क कीजिए। धन्यवाद। --Eukesh ११:०२, १९ ऑगस्ट २००७ (UTC)Reply

अव्ययांचे प्रकार

[संपादन]

माहितगार,

आपण अव्ययांचे केलेले वर्ग व वर्गिकरण अगदी योग्य आहे. अविकारी शब्दांचा मोठा वर्ग यात समाविष्ट होत असल्याने हे कामही आपण मोलाचे केले आहे.

गेले काही दिवस मी विकिपीडियावर काही वेळ लागणारी, मोठी पण महत्त्वाची कामे हाती घेतल्यामुळे विक्शनरीकडे खरच दुर्लक्ष झाल्यासारखे होत आहे. पण आपण खरोखर चांगल्याप्रकारे इथली धुरा सांभाळत असल्याने काही काळजी नाही. मी तेथील काही ठरवलेली कामे संपवून मग इकडे पूर्ण वेळ वळेन. त्यावेळेससाठी आपण सूरू केलेले वर्गिकरण, काही साचे व सर्वसाधारण पानाचे स्वरूप याबाबत काही योजना मनात आखणे माझ्याकडून चालूच आहे. १०-१५ दिवसांचा वेळ दिल्यास मी इथे जास्त काळ घालवू शकेल.

धन्यवाद.

श्रीहरि ०३:३७, २२ ऑगस्ट २००७ (UTC)Reply

ध्वन्यात्मक देवनागरीच्या विषय

[संपादन]

I am sorry that I forgot to tell you about the script over here earlier. All the same, just change the two js files and make necessary changes in translit input functions according to the needs of Marathi wiktionary. Thank you.--Eukesh १८:३०, २२ ऑगस्ट २००७ (UTC)Reply

स्वरूप बदल

[संपादन]

माहितगार,

प्रथमतः माझ्या प्रबंधकपदाच्या निवडीसाठी आपण घेतलेल्या कष्टांबद्दल व समर्थनाबद्दल मनस्वी आभार. आपल्या साथीने येथे अप्रतिम विकास करायच्या योजना आहेत. आपल्या मदतीची कायम अपेक्षा आहे.

मला वाटते आपण विक्शनरीवरील Fonts प्रथमत: मराठी विकिपीडियाप्रमाणे थोडे मोठे करून घ्यायला हवेत. म्हणजे उजवीकडील मुखपृष्ठ, शब्दकोडे, शब्दकौल इत्यादी दुवे व मुख्य चौकटीत येणारा मजकूर हा विकिपीडियामध्ये सूवाचनीय (Readable) आकाराचा आहे. आपला (विक्शनरीचा) आकार व ओळीतील अंतर कमी आहे. आपले याबाबतीत काय मत आहे. तसेच प्रबंधक म्हणून हे कसेकाय साध्य करता येईल?

मला प्रबंधकांच्या अधिकच्या अधिकारांची देखील कल्पना दिल्यास काम करणे सोयीचे होईल. जसे प्रबंधक म्हणून मला पाने वगळण्याचा व सुरक्षित करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. अशा अजून कोणत्या गोष्टी मला शक्य आहेत, हे कळवल्यास मदत होईल.

श्रीहरि ११:२६, १८ सप्टेंबर २००७ (UTC)Reply


माहितगार,

काल Drini हे नवीन सदस्य आले आहेत. त्यांनी चुकीचे लेख योग्यरीत्या वगळले आहेत, हे चांगलेच आहे; परंतु लेख वगळण्याचा अधिकार केवळ प्रबंधकांना असतो, अशी माझी धारणा होती व आहे. आपण मार्गदर्शन करू शकाल काय?

श्रीहरि ०४:१८, २० सप्टेंबर २००७ (UTC)Reply


प्रबंधक माहितगार,

आपल्याशी बरीच चर्चा करावी लागणार आहे व बर्‍याच बाबतीत धोरणनिश्चितीसाठी वेळोवेळी आपले साहाय्य लागणार आहे. आजचे काही चर्चेचे मुद्दे असे आहेत.

१. प्रत्येक लेखाच्या पानावर वर्ग दिला की, दृश्य भागात ते category:XXXX असे दिसते. त्याचे मराठीकरण करून दृश्य लेखातही विकिपीडियाप्रमाणे वर्ग:XXXX असे दिसले तर ते जास्त नैसर्गिक वाटेल. आपले याबाबतीत काय मत आहे; व हे साध्य कसे करता येईल?

श्रीहरि ०७:२२, २० सप्टेंबर २००७ (UTC)Reply

प्रबंधक माहितगार,

Category:xxxx चे अगदी तातडीने वर्ग:XXXX केल्याबद्दल आभार. आता हे अगदी नैसर्गिक दिसत आहे.

पण हे साध्य कोठून केले ते मला कळले तर बरे होईल. कारण आपण मार्गदर्शन केलेल्या दुव्यांवर केवळ भाषांतरांची चर्चा होती, ते साध्य करण्यासाठी काय व कोठे म्हणजे कोणच्या File मध्ये काय फरक करायचा वगैरे मला कळल्यास उपयोग होईल. तरी हे देखील सांगण्याचे अवश्य करावे, अशी नम्र विनंती.

बाकी असेच अजून काही मुद्दे आपल्याशी चर्चा करायला मनात ठेवून आहे. ते देखील सांगत जाईन. आपले असेच मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित आहे.

श्रीहरि १२:००, २४ सप्टेंबर २००७ (UTC)Reply


प्रबंधक माहितगार,

आपण तब्येतीच्या कारणामुळे कमी वेळ उपलब्ध आहात, हे कळाले. काम करताना तब्येतीचीही काळजी घेणे तेव्हढेच, किंबहून त्याहूनही अधिक, महत्त्वाचे आहे. तेव्हा आपली तब्येत लवकरच चांगली होवो, ही सदिच्छा.

बाकी माझे चालू असलेले काम आपण पाहात असालच. सध्या आदर्श नमुना साचे करून ठेवत आहे, जे सगळ्यांना कामाला येतील.

०८:४०, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

Thanks

[संपादन]

Thank you for your welcome message :) --C.R.Selvakumar १४:१०, १३ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

Thank you again for your detailed comments and guidelines. I greatly appreciate it. I would kindly ask you to check some of the contributions I'm making until I get some of the basic things right. I won't majorly mess up since I'm not new to Wikpedia or Wiktionary, though I'm new here in mr. My initial goal is to add 1000 new words, which would double the current number of articles (roughly). Again thanks for your kind words and support.--C.R.Selvakumar १५:२५, १३ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

multilingualism

[संपादन]

(A copy of the comment I left on Prasannakumar's talk page)

Yes, what Mahitgar says is very right! In fact where I was quite sure I've added Marathi words a few places (2-3) in English Wiktionary. I'll point to those, here, so that some of you can also check them out. See for dog, and for ear. It is not my intention to extensively add Marathi words on English Wiktionary, but only a few places where I'm quite sure. I'm planning on adding at least 1000 Marathi words in Tamil Wiktionary. I'll copy this to Mahitgar's चर्चा page as well --C.R.Selvakumar १३:३५, १४ ऑगस्ट २०१० (UTC)Reply
  • नमस्कार माहितगार,मी ह्याद्वारे आपणांस दोन विनंत्या करतो,
  1. आपल्या विक्शनरीला आवश्यक ते मनुष्यबळ हवे आहे,आणि सध्या श्रीहरि जे प्रबंधक आहेत त्यांचे एकही संपादन पहाण्यात नाही,तेव्हा कृपया आपण जर मला ते अधिकार दिलेत तर मी विक्शनरीत आपणाशी चर्चा करुन आवश्यक ते बदल घडवून आणेन,तसेच इतरांच्या मदतीने विक्शनरी अधिक समृद्ध आणि सुटसुटीत,समजण्यास सोपी कशी होईल ते करण्याचा प्रयत्न करेन
  1. आपण माझ्या आणि श्री सेल्वाकुमार ह्यांच्या चर्चा अधुनमधुन पहाव्या,तसेच आम्ही तयार केलेले लेख,शब्द पहावेत व आवश्यक ते बदल सुचवावेत

माझी मराठी विक्शनरीबद्दलची एक साधी सोपी कल्पना आहे,तीची शब्द संपदा अधिक समृद्ध असावी,तसेच त्यात क्लिष्ट भाग कमी व आवश्यक तेवढाच भाग अधिक असावा,कारण सहसा शब्दकोशाचा वापर हा त्याक्षणी आवश्यक तो अर्थ शोधण्यासाठी अधिक होतो,तेव्हा आपल्या विक्शनरीला इतर भाषातील विक्शनरीप्रमाणे नवे रूप देण्याची गरज आहे,ह्यासाठी आपण सहाय्य करावे,कळावे,Prasannakumar ०४:०५, १५ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

  • मी एक मुखपृष्ठासाठी साचा बनवित आहे(तो लावावा कि नाही ते तुम्ही ठरवा),तो कृपया पहावा,त्यात अजुन बदल करावयाचे आहेत,त्यात आणखी इतरही मुळाक्षरे घालता येतील पण सध्या,सोयीसाठी एवढाच साचा तयार केला आहे,आपली प्रतिक्रिया कळवावी,-->http://mr.wiktionary.org/wiki/सदस्य:Prasannakumar Prasannakumar ०६:३८, १५ ऑगस्ट २०१० (UTC)Reply
  • आत्ता मला एक दोन संदेश मिळाल्याचे पाहिले परंतु त्याखाली आपली सही नाही,त्यामुळे ते कुणाचे आहेत हे कळले नाही,कृपया आपल्या सही सोबतच संदेश पाठवावा,आणि दुसरे असे कि आपण शुद्धलेखनाच्या चुका फार करतात असे आपल्या देवनागरीतील लिखाणावरुन दिसते,तेव्हा जर आपल्यास शक्य असेल तर आपण माझ्याशी शुद्ध इंग्रजीत चर्चा केलीत तरी चालेल,मला काहीही अडचण नाही,परंतु आपल्यासारख्या एका जबाबदार व्यक्तीने(विकिपीडियावरील) वारंवारपणे अनेक ठिकाणी अशुद्ध मराठीत लिहील्याचे पाहून खेद होतो,शिवाय ह्या विक्शनरीमध्ये धड मराठी लिहायची देखील सोय नाही,असे वाटते कि आपण हिंदी एडिटर मध्येच ओढुनताणून लिखाण करीत आहोत,असो ह्यात देखील मराठी विकिपीडियाप्रमाणे चांगला एडिटर असावा अशी अपेक्षा,कळावे,Prasannakumar ०७:२३, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply
  • आपला संदेश मिळाला,मान्य आहे आपले शुद्धलेखनाविषयीचे लिखाण इतरांपेक्षा अधिक आहे किंवा आपण त्याबाबतीत सजग आहात,ह्यावरून एक मात्र आपण मान्य केले पाहिजे,जसे हाताची पाचही बोटे सारखी नसतात,तसेच सर्वच सदस्य आपल्याप्रमाणे शुद्धलिखाणाच्या बाबतीत तितकी सजगता दाखविणार नाहीत परंतु ते इतर गोष्टींमध्ये अधिक जागरूक असतील किंवा अधिक सरस असतील,तेव्हा फक्त काही ठराविक निकषांमुळे तुम्ही अशा सदस्यांना त्यांच्या कामातील उत्साहापासून परावृत्त करणे योग्य नाही,आहो,शुद्धलेखन आणि व्याकरणासाठी तुमच्या सारखे जाणकार सदस्य असतांना इतरांकडून तीच कामे करुन घेण्यापेक्षा ते इतर विभाग कसे सांभाळतील ते मार्गदर्शन करावे,मराठी विकिपीडियावरील क्लिष्टता किंवा काही ठिकाणी जाणवणारी अनावश्यक जाचकता कदाचीत हिच कारणे असावीत,मराठी भाषक ह्या विकिपीडियाकडे अधिक प्रमाणात न वळण्याची किंवा सदस्यसंख्या असुन सुद्धा त्यांची योगदानावविषयीच्या अनास्थेची,ठिक आहे मला मराठी विकिपीडियाचा अधिक अनुभव नाहीये किंवा त्याविषयीच्या

तांत्रिक अडचणी माहित नाहीयेत,पण माझ्यासारखे असे अनेक जण असतील ज्यांना इथे सर्व माहिती योग्य प्रकारे सुलभ,सुटसुटीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणीच (एकाच ठिकाणी भारंभार माहिती मिळाल्यास लिखाणापेक्षा नियमावली वाचन्यात अधिक वेळ जातो असे होते) मिळावी अशी अपेक्षा असेल,तेव्हा ह्या सर्व व्यवस्थेते नाविन्य यावे,किंवा ते आणले जावे हि विनंती,क लो अ Prasannakumar ०७:५४, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

आता ह्यावरूनच एक गोष्ट लक्षात येते कि एखादा सदस्य कोणत्यातरी एखाद्या गोष्टीत अधिक सरस असेल,त्याउलट इतर ठिकाणी त्याच्या कार्यात उणिवा जाणवणार

तमिळ श्ब्द

[संपादन]
कृपया तमीळ शब्दांचे (आणि इंग्रजी हिंदी संस्कृत) सोडून इतर परभाषि शब्दांचे किमान मराठी उच्चारणे आणि मराठी अर्थ नोंदवावेत ,बाकीचे व्याकरण नंतर नोंदवले तरी चालेल। मी मी म्हणणारे संपादक पाहिले आहेत, प्रत्येकजण कालांतराने थकतो, आपल्या आणि सेल्वांच्या माघारी दुसरे कुणी तमीळ तज्ञ उपलब्ध न झाल्यास लेख पडीत राहतील म्हणून हि काळजी आवर्जून घ्यावी असे वाटते।
दुसरी महत्वाची गोष्ट केवळ मराठी भाषी शब्द लेखातच इतरभाषी (आणि इंग्रजी) समानार्थी शब्द नोंदवावेत। तमीळ शब्दाचे इंग्रजी अर्थ देण्याचे काम मराठी विक्शनरीचे नाही-ते इंग्रजी विक्शनरीचे काम आहे। (अगदी चपखल मराठी शब्द(व्याख्या) मिळणे इंग्रजी शिवाय देणे शक्यच नसेल तरच अपवाद करावा) ते रिकामे इंग्रजी करिता रिकामे परिच्छेद आराखडे सुद्धा सोडू नयेत, मराठी न येणारी विक्शनरीची रचना न समजणारी इतर तमीळ मडळी त्यात इंग्रजी भरतच जातील असे होणे अपेक्षीत नाही।
इंग्रजी विक्शनरीतील तंमीळ शब्द , मराठी विक्शनरीतील तमीळ शब्द आणि तमीळ विक्शनरीतील तमीळ शब्द यांचे आंतरविक्शनरी दुवे देता येतील (नव्हे बॉट्स कडून हे काम उत्साहाने चालतच असते अधून मधून तपासावे एवढेच) । त्यामुळे इंग्रजीत त्यातमीळ शब्दास काय म्हणतात ते डावीकडे दिसणार्‍या आंतरविकिदुव्यातून जाऊन त्पासता येते तेव्हा मराठी विक्शनरीत तमीळ शब्दा करिता इंग्रजी किंवा इतर भाषी विभाग ठेवू नये Mahitgar १३:५७, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

आंतर विक्शनरी दुवे

[संपादन]
विक्शनरी रचनेत आतरभाषी विक्शनरी दुव्यांचे काम विकिपीडियाप्रमाणे चालत नाही हे लक्षात घ्यावे। इंग्रजी विक्शनरीस भेटू देऊन फ्रेंच आणि इअतर मोठ्या विक्शनरींचे आंतरविक्शनरी दुवे कसे दिले आहेत हे अभ्यासावे ।
उदाहरणार्थ வலது शब्दा चा अर्थ उजवा/उजवी होतो तर मराठी विक्शनरीतील उजवा/उजवी शब्दाचा आंतरविक्शनरी दुवा तमीळ किंवा इतरभाषी विक्शनरीतील வலது शब्दास देऊ नये । इतर सर्व भाषी विक्शनरीत வலது चा आंतरविक्शनरी दुवा வலது लाच गेला पाहिजे। आणि "उजवा" शब्दाचा आंतरविक्शनरी दुवा तामीळ विक्शनरीतील उजवा ला इंग्लिश विक्शनरीतील उजवा ला हिंदी विक्शनरीतील उजवा ला याप्रमाणे आतंरविक्शनरी दुवेकरण होणे अभिप्रेत आहे १४:०४, १६ ऑगस्ट २०१० (UTC)
  • आंतर विक्शनरी दुवे:Yes Boss,This thing is correct,and going accordingly,e.g.வலது is connected to all other sites having வலது only and not its meaning,and even while connecting I prefer to connect to original tamil word to ta wiktionary first,then BOTs does his duty to connect to other langs.OK,well I will work accordingly,will consider above option of not including english meanings,in fact that will speed up the work,OK,thanks,regards, Prasannakumar १५:३७, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply
    • If I may add, I believe it is important to give meanings ONLY in Marathi for all non-Marathi words and that is the purpose of Wiktionary, as I understand it. For Marathi words, provide translations in as many languages as you can, and I'm here to help add Tamil translations and provide Marathi links to Tamil words. --C.R.Selvakumar १६:४४, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

Front Page

[संपादन]

नमस्कार माहितगार,मी मुखपृष्ठाची एक झलक म्हणून हि आवृत्ती जतन केली आहे,जुनी माझ्याजवळ आहे,संदर्भासाठी,संचितकेलेली,नव्या पृष्ठाविषयी आपले मत कळवावे, धन्यवाद,Prasannakumar १७:२७, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

Standard formats for words

[संपादन]

Please take a look at the recent words I've created in Marathi, English and Tamil. I'm not sure this format would be okay with Marathi Wiktionarians. Please advise me for the acceptability of such formats. I notice that many words created in this Wiktionary, earlier, are not following any one standard. I do not want to violate any community rules or conventions and what I've created is only for testing the formats. I would greatly appreciate your input. I'm copying this to Prasannakumar too. I can also place this in the community portal if there are other interested Wiktionarians who would come and see. Thanks. -Selva --C.R.Selvakumar १९:५७, १६ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

New MainPage Mukha Prushtha

[संपादन]

Hi Wikipedians,& Hello Mahitgar,
I have recently Redesigned our Marathi Wiktionary [[१]],I have modified the whole content which was present in earlier format (Old Wiktionary Mainpage) and has replaced it with new boxes and colour combinations.For user's convinience I have kept minimum number of links on front page,and have provided a link to the previous version of Mainpage Under section Wiktionary Samaaj Mukhaprushtha,I hereby request all active members of Marathi wiktionary to leave your comments on NEW LOOK and send me your suggestions either on my Talkpage or Here just below this Message,I welcome your suggestions & complains,Looking forward to a better work on wiktionary project,Thanks all,Regards,Prasannakumar ०३:४५, १७ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

Thanks for the msg. which I think it was from you

[संपादन]

I saw a message with IP address, but I am guessing that it may be from you. Thank you. There is no hurry and pressure. Let us do it as it well, rather than in a hurry or with pressure. I want to again thank you and Prassankumar for your help. The two things I wanted to know were (1) Can I proceed the way I've been doing with गळा, நாக்கு, neck? (2) how do I categorize words? Especially like Tamil nouns, Tamil verbs, Marathi nouns, Marathi nouns-animals, Marathi nouns-bodyparts etc. These categorizations would help to automatically collect useful items together. For example if you go to Tamil nouns] of English Wiktionary you know the words listed there. I believe it would be a good idea to design the categories in a intuitively ststematic way (language first, then category of the word (nouns, verbs, adjectives, adverbs) and if needed further subdivisions such as nouns-animals, nouns-bodyparts, nouns-law, nouns-administrative, nouns-science, nouns-medicine etc.). It is best to do it early on and to describe it in some page so that others can follow or refer to. Thanks for your kind attention. Please don't feel pressured to answer my questions. Kindly take the time needed. Let us do it well and let us do it with pleasure and without pressure. Rgs.(also copying to Prasannakumr).--C.R.Selvakumar १३:२४, १८ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

  • aaho mahitgar ! tya timbaache kahitari karaa aadhi,ingraji madhye bara yeto patkan,marathit lihayla mala anek vela to SKIP karava lagato nantar copy paste karnyachi katkat karavi lagate,sarvaat aahi niyam aani sache karanyasathi soppe padave mhanun to Purnaviraam aadhi aanun dyaa,karan mi attach chawadi var jaun pahile tithe ha prashna sadharanpane 2009 madhye anekda upasthit zala hota tevha apan karun taaku ase uttar dilyache pahile,parantu aajahi eka varshanantar tyavaran samadhankaran todga nighala nahi he pahun ascharya vatale.krupaya hya goshticha gambhiryane vichar karaava.

Kalave,Prasannakumar १२:१२, १९ ऑगस्ट २०१० (UTC) (Note- Ingrajit type karane adhik sope vatu lagale aahe ithe )Reply

New Formats

[संपादन]

Hi Mahitgar,Please look at these words,I have just made few simple changes,to reduce further work on editing,just like this we can make more simple Info Boxes and classes.

  1. http://mr.wiktionary.org/wiki/जीभ
  2. http://mr.wiktionary.org/wiki/खेळ

Dont look at information right now,just go inside editing part,you will find a simple structure there.reply me your comments,Information can be added afterwards,regards Prasannakumar १६:३७, १९ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

  • नमस्कार माहितगार,आपण मागे सुचविल्याप्रमाणे आपण मला तात्पुरते ३ महिन्याकरिता प्रचालकपद द्यावे,म्हणजे मी माझे कार्य योग्य प्रकारे आणि अधिक वेगाने करू शकेल,अनावश्यक साचे,वर्ग उडविण्याचे काम करण्यासाठी बहुदा ते आवश्यक असते। चला,आपण सारे नविन वर्ग ,साचे लोगो किंवा आयकॉन्स इ चा वापर करुन विक्शनरीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करुया,बाकी ठीक,कळावे,Prasannakumar ०४:३३, २० ऑगस्ट २०१० (UTC)Reply
[संपादन]

Hi Mahitgar,please send your comments on this logo,http://mr.wiktionary.org/wiki/सदस्य:Prasannakumar (Visit and see) I have uploaded it on Mr Wiktionary.Prasannakumar १२:४५, २० ऑगस्ट २०१० (UTC)Reply

Shiju wants to contact you

[संपादन]

Hi Mahitgar, Shiju from Malayalam Wikipedia wants to contact you. Could you give your e-mail which I can pass on to him so that you two can talk? It is about some newsletter involving indianl-language wikipedias. I'm going to leave an identical message to Prasannakumar too. I'll be adding more words soon.--C.R.Selvakumar १३:३७, २७ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

Hi Mahitgar, thanks for your response!--C.R.Selvakumar १९:२२, २८ ऑगस्ट २०१० (UTC)Reply

पत्रव्यवहार

[संपादन]

आपले पत्र मिळाले,वाचून आनंद झाला,खरतर ह्यापूर्वीच असे काहीतरी व्हायला हवे होते,असो,शुभस्य शिघ्रम,आता मला हे सांगा हा पत्र व्यवहार कोण करणार आहे? आणि कधी,का आपण भेटून प्रिंट/छापील स्वरूपात हा पत्र व्यवहार करावयाचा आहे? प्रत्यक्ष विद्यापीठांना नेऊन देणे शक्य नसल्याने त्या त्या विभागातील विकिपिडियन्स ला आव्हानाद्वारे हे काम सोपविले जाऊ शकते,आपले काय मत आहे,ते सविस्तर कळविणे,तसेच सर्व विद्यापीठांना आपण इमेलद्वारे नक्कीच संपर्क साधू शकतो,हे आणि असे एक दोन नमुने तयार करूनच पत्रव्यवहार करावा असे वाटते,अजुन काही सूचना मुद्देसूदपणे मांडुन आकर्षक पत्र/जाहिरातीप्रमाणे तयार केले जाऊ शकते,बाकी काही मदत हवी असल्यास कळवावे,मी अवश्य अगदी जातीने ह्यात सहभाग घेऊ इच्छितो,धन्यवाद Prasannakumar १७:२७, ७ सप्टेंबर २०१० (UTC)Reply

आपण सांगितल्याप्रमाणे टंकन करून पहात आहे। परंतु काही विशेष बदल झालेला नाहीये? पूर्णविराम । येतच नाही? बाकीचे सर्व जसेच्या तसेच भासते? नक्की काय बदलले ते कळेल का? Prasannakumar १८:१५, ८ सप्टेंबर २०१० (UTC)Reply

  • आपल्या इतर दुव्यांवर काम करण्याचा प्रयत्न करेन ।

Some comments

[संपादन]
  1. I don't know why English and Hindi Translations are provided for the Tamil Words (for example see

செவி (ear). It is important to give ONLY Marathi equivalent. If someone wants to know, they will learn through Marathi. The Hindi and English and other language Wiktionaries would provide their translations. So kindly do not include translations for non-Marathi words in any language other than Marathi. This is the practice in respective language Wiktionaries.

  1. The page format seems very redudant to me For example for செவி, we have,
  • देवनागरीत :चेवि
  • शब्दोच्चार :चेवि
  • समानार्थी : कर्ण
  • शब्दार्थ :செவி = कान
  • व्याकरण : नाम

I don't see why we have देवनागरीत :चेवि and शब्दोच्चार :चेवि. Will they be different anywhere? Perhaps they could be. Please let me know. This seems redudant. Similarly there is no need for समानार्थी, and it can be given as an alternative word, like शब्दार्थ :செவி = कान, कर्ण and (we don't need the Tamil form there either). If you need व्याकरण : नाम, that is okay, but grammatical terms can also be provided within brackets). In other words a simplified and USEFUL page structure would be more appealing (just my views). I'll do as you all desire. If you wish, I can make a sample page (as a test case ) and if you all approve, I'll create words in that format. The words I'll be adding will be not just Tamil words but other language words as well including Marathi, Engish, Malayalam, Bengali and Hindi for example. I know my more active input is getting delayed by these questions for me. If you wish me to create a sample page for Tamil and English, I do it. For Marathi words, I am sure you may wish to have more detailed structure (even there, as simplified and less redudant form as possible) would be most useful for the users. If they are too cluttered and too specialist-oriented, its usefulness would diminish imo. All the specialist info can be added within a page in a section (within the page) which can be optional, so that those who are interested can create there and read there. A new user-contributor can create the simplified page creation and it can grow as time goes (with additional information, but without compromising the simplified information there as the first part of the page). Again all these are for your CONSIDERATIONS ONLY. I'll abide by the formats you guys select. (Also copying this to Prasannakumar's page) --C.R.Selvakumar २०:२१, ८ सप्टेंबर २०१० (UTC)Reply

  • नमस्कार माहितगार,मी सेल्वाकुमार ह्यांच्या चर्चापृष्ठावर स्पष्टीकरण दिले आहे ते कृपया पहावे,सद्य पानांवर बदल करण्याचे योजिले आहे ते कृपया तेथील प्रतिसादात पाहून आपली सूचना दोघांनाही कळवावी,कळावे,धन्यवाद।Prasannakumar १८:११, ९ सप्टेंबर २०१० (UTC)Reply
  • नामविश्वामध्ये,सूची साठी कौल दिला आहे,कळावे।Prasannakumar १२:४७, १४ सप्टेंबर २०१० (UTC)Reply

Hindi Wiktionary Adminship

[संपादन]

Hi, I'm from Hindi Wikipedia and Hindi Wiktionary. My name is Rohit Rawat and I'm an admin on Hindi wikipedia. But these days I'm active on Hindi wiktionary. Hindi wikitonary is lagging far behind other wiktionaries and many changes need to be done on Hindi wiktionary for which I need admin rights on Hindi wiktionary. I applied for admin rights but it seems that very few people are active on Hindi wiktionary. You are already an admin on Hindi wiktionary and I think no other admin is active on Hi wiktionary. So please provide me with admin rights on Hindi wikt so that I may contribute more efficiently. Right now when I need to change a word I can't even change that. So admin rights are must required in this case as well. So please tell me that how else I can get this right on Hi wikt. Thanks in advance for your help. रोहित रावत २०:११, ६ ऑक्टोबर २०१० (UTC)Reply

नववर्षाभिनंदन

[संपादन]

* हॅप्पी न्यु इयर २०११* नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !*

Prasannakumar १४:४२, ३१ डिसेंबर २०१० (UTC)Reply

उद्दिष्टे व अपेक्षीत काम

[संपादन]

नमस्कार माहितीगार,

मराठी विक्शनरी ही बाल्यावस्थेत आहे; तेव्हा नेमकी तिची उद्दिष्टे व अपेक्षीत काम ह्या बाबत मुखपृष्ठावर जर आपण माहिती दिलीत तर नवीन सम्पादकांना येग्य दिशा मिळण्यास मदत होईल असे वाटते. विपी व्यतरिक्त येथे वेगळे काय करायचे हे जर कळले तर माहितीची पुनरावृत्ती टाळता येईल.

धन्यवाद

Rahuldeshmukh101 १४:२६, ३० मे २०११ (UTC)Reply

Please Comment

[संपादन]

Please comment on this.Vibhijain १८:०४, २५ जून २०११ (UTC)Reply

Narayam Proposal at hindi wiktionary

[संपादन]

नमस्कार, आप हिन्दी विक्षनरी पर प्रबंधक हैं। कृपया hi:विक्षनरी:चौपाल#Narayam पर वहाँ नारायम एक्स्टेंशन सक्षम करने के प्रस्ताव को अपना समर्थन प्रदान करें। धन्यवाद--Siddhartha Ghai (चर्चा) ०८:१३, २ ऑक्टोबर २०१२ (UTC)Reply

Thanks for providing support. Could you be kind enough to help with the cleanup following the extension being activated on hi-wikt since there's a lot of admin stuff to do? Thanks--Siddhartha Ghai (चर्चा) १९:२१, १७ ऑक्टोबर २०१२ (UTC)Reply
Thanks for the work you've done. A few things though. hi:मीडियाविकि:Narayam-help-page needs to have the text विक्षनरी:नारायम without the double brackets on both sides. The way it is now, clicking on सहायता in the Narayam menu leads to this. Also, could you get rid of the monobook tool too (since Narayam works in monobook too). Thanks a ton.--Siddhartha Ghai (चर्चा) २२:१३, २२ ऑक्टोबर २०१२ (UTC)Reply

Admin activity review at hi.wiktionary

[संपादन]

Would you mind translating your original comment at [२] ? Thanks. --Rschen7754 ०४:३८, २२ ऑगस्ट २०१४ (UTC)Reply

Translation request

[संपादन]

Greetings. A while back you helped with translation for single-user login finalization. Could you take some time to review the two messages that will be sent of affected community members soon? The pages are here and here. Thank you for your time, happy editing to you. Keegan (WMF) (talk) २२:३१, ३ फेब्रुवारी २०१५ (UTC)Reply

Commons

[संपादन]

Hi, Mahitgar, just wondering if you could take a look at these images uploaded by Deepak M Kambli. They need to be categorized and some of them renamed. Looking to the User:Deepak M Kambli userpage on the en.wikipedia, this work also seems to be a self promoting job and I do not quite know how to handle this. Thank you for your time. Lotje (चर्चा) १०:५२, ५ फेब्रुवारी २०१५ (UTC)Reply

FUEL

[संपादन]

It seems someone created long time ago dozens of non-dictionary entries. These entries are marked with template and content is usually (FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :XXX. My opinion is - delete it. Can you look for it? JAn Dudík (चर्चा) २०:२६, १ एप्रिल २०१५ (UTC)Reply

सदस्य:JAn Dudík Thanks for your concern. 1) It is not spam. Those entriese denote specific standardised meaning for a given word and there in nothing non-dictionary thing in the same. 2) If one wants to add other regular dictionary information nothing in those articles stops them to do so 3) At marahi language projects we are generally very focused about project indipendence and usually do not entertain non-marathi intereferance in local project decesion making level.
Thanks any way and best wishes.
Mahitgar (चर्चा) ०७:३६, ७ एप्रिल २०१५ (UTC)Reply

Hindi Wiktionary

[संपादन]

I suspect this may no longer be necessary, what with e-mail and cross-wiki notifications nowadays, but since you say "Please contact me at Marathi Language Wiktionary" on your Hindi Wiktionary User and User_talk pages, I'm leaving this notice here:

Please see wikt:hi:User talk:Mahitgar#History merge, if you haven't already. Thanks. - dcljr (चर्चा) १७:२७, २३ ऑगस्ट २०१७ (UTC)Reply

mr.wiktionary या प्रकल्पावरील तुमचे प्रगत अधिकार

[संपादन]

नमस्कार,

येथे सर्वमताने २०१३ ला पारीत झालेल्या निर्णयानूसार, निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांचे (प्रचालक, प्रतिपालक, प्रशासक इ.) अधिकार काढून घेण्याबाबत स्टुअर्ड ज्या विकिंवर निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांबाबत धोरणे नाहित अश्या विकीवर केलेल्या कार्याची तपासणी करत आहेत.

उपरोक्त सूचीबद्ध विकीवर आपण निष्क्रियता मापदंड (कोणतीही संपादने आणि 2 वर्षांसाठी लॉग क्रिया नाही) भेटू शकता.त्या विकीच्या स्वतःच्या अधिकारांचे पुनरावलोकन प्रक्रिया नसल्यामुळे, वैश्विक प्रक्रिया लागू होते

जर तुम्हाला तुमचे अधिकार घ्यायचे असतील, तर विकीच्या समाजास त्या तथ्यबद्दल कळवावे की स्टुअर्सने तुम्हाला ही माहिती आपल्या निष्क्रियतेबद्दल पाठवली असेल.जर समुदायाने याबद्दल चर्चा केली असेल आणि नंतर आपण आपले अधिकार ठेवावेत अशी इच्छा असल्यास, कृपया प्रतिपालकांची चावडी येथे कार्यवाहकांशी संपर्क साधा आणि स्थानिक समुदायाच्या चर्चेची लिंक आणि त्यावरील चर्चाशी दुवा साधा. स्थानिक समुदाय, जेथे ते अधिकार राखण्यासाठी सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात.

आपण आपले अधिकार राजीनामा देऊ इच्छित असल्यास, आपण येथे उत्तर देऊ शकता किंवा मेटा वरील आपल्या अधिकारांच्या काढण्याबाबत विनंती करू शकता.

अंदाजे एक महिन्यानंतर कोणताही प्रतिसाद नसल्यास, प्रतिपालक आपल्या प्रचालक आणि/किंवा प्रशासक अधिकार काढून टाकण्यास पुढे जाईल.संदिग्ध प्रकरणात, कारभारी प्रतिसादांचे मूल्यांकन करतील आणि त्यांच्या टिप्पणी आणि पुनरावलोकनसाठी स्थानिक समुदायाकडे परत निर्णय घेतील.आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया प्रतिपालकशी संपर्क साधा.

तुमचा विश्वासू. --MarcoAurelio (चर्चा) २१:५२, ३० जानेवारी २०२० (UTC)Reply

Today I removed your permission. Thanks for your past work, Einsbor (चर्चा) ०८:०९, ४ मार्च २०२० (UTC)Reply