सारखा
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]विशेषण
व्याकरणिक विशेष
[संपादन]गण: पांढर-गण
अर्थ
[संपादन]- आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे.उदा,एका झाडाची दोन पाने कधीही सारखे नसतात.
- योग्य.उदा,ही जागा घर बांधण्यासारखी आहे.
- न थांबता.उदा,दोन तासांपासून सारखा पाऊस पडतो आहे.
- सर्व गोष्टीत एखाद्याशी बरोबरी असलेला.उदा,त्याचे अधिकार माझ्या अधिकाराच्या सारखेच आहेत.
- ज्यात बदल होत नाही असा.उदा,ह्या पदार्थाला सारख्या तापमानावर अर्धातास ठेव.
- रूपाने सारखा.उदा,ही दोन खेळणी एकसारखी दिसतात.
समानार्थी शब्द
[संपादन]- सतत.
- समान.
- समप्रमाणात.
- एकरूप.
हिंदी
[संपादन]समान(विशेषण)