Mahitgar/धूळपाटी/बालभारती

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
 • बालभारती
 • अंकित - ताब्यातील, अधीन, वश
 • अंकुर - कोंब, मोड
 • अंकुरणे - कोंब फुटणे, मोड येणे.
 • अंकुश - हत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी माहुत हातात ठेवतो ते शस्त्र, नियंत्रण.
 • अंकुश लावणे(वाक्प्र.) - ताब्यातठेवणे, बेफाम होऊ नये म्हणून रोखणे
 • अकल्पित - कल्पना नसताना, एकाएकी, अचिंतित
 • अकाली - ठरलेल्या वेळेपूर्वी, योग्य(अपेक्षित) वेळ आली नसताना, शिखांचा एक पंथ
 • अकुशल - काम चांगले करता न येणारा(कामगार), सुखरूप नसणारा.
 • सतत, खंड नसलेला, न थांबता, ज्योतीराव फुले यांनी लिहिलेला पद्य प्रकार
 • अखाद्य - खाण्यास अयोग्य.
 • अगणित - मोजता न येणारे, असंख्य, गणना करता येणार नाही असे.
 • अग्निज - वितळलेला शिलारस नंतर थंड होऊन तयार झालेला खडक, अग्नितून म्हणजे अग्निच्या क्रियेमूळे जन्मास आलेला, ज्वालामूखी लाव्हारसापासून जमिनीत तयार झालेला खडक
 • अग्निशामक
 • अचाट
 • अचेतन
 • अच्छिद्र - छिद्र नसलेले, ज्यातून पाणि झिरपू शकत नाही असे.
 • अजमावणे -
 • अजस्त्र
 • अजाण -
 • अजिंक्य -
 • अजोड -
 • अट्टाहास
 • अटळ
 • अटीतटी
 • अठरा विश्वे दारिद्र्य ((उत्पत्ति: १८*२०=३६० दिवस गरिबी))
 • अडत्या
 • अडसर
 • अंडज
 • अंडाशय - स्त्रीबीज निर्माण होऊन जिथे राहते तो भाग.
 • अढळ -
 • अणकुचिदार
 • अणीदार - शत्राचे बारीक टोक असलेला, टोकदार
 • अणु(णू) - मूलद्रव्याचा लहानातील लहान भाग.हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. केंद्रस्थानी अणुगर्भ किंवा अणुकेंद्र आणि बाहेर केंद्राभोवती फिरणारे इलेक्ट्रॉनकण अशी अणू रचना असते.
 • अणुअंक - अणुकेंद्रातील प्रोटॉनची संख्या
 • अण्वस्त्र
 • अण्वस्त्र संशोधन
 • अण्वस्त्र स्पर्धा
 • अण्वस्त्र कपात
 • अणुऊर्जा - अणुकेंद्रकाच्या विखंडनात किंवा एकत्रिकरणात मुकत होणारी उर्जा, अणुभट्टीत ही ऊर्जा मुक्त होते किंवा केली जाते.
 • अणुक्रमांक - ही (झेड) या इंग्रजी अक्षराने दाखविली जाते
 • अणुकेंद्रक - अणुचा केंद्र भाग, यात प्रोटॉन आणि न्युट्रॉनचे कण असतात.
 • अणुचाचणी -
 • अणुबॉंब
 • अणुभार - अणुकेंद्रकातील सर्व कणांचा एकत्रित भार
 • अणुभारांक - (ऍटॉमिक युनिट किंवा ऍटॉमिक वेट युनिट) मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान मोजण्यासाठी वापरले जाणारे एक एकक
 • अणुवस्तुमानांक - अणुकेंद्राचे एकुण वस्तुमान. स्थूलमानाने त्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या वस्तुमानाची बेरीज इंग्रजी 'ए' या अक्षराने दाखवतात.
 • अणुविद्युत - अणुविखंडन अभिक्रियेत निर्माण होणारी उष्णता वापरून जी वीज निर्माण होते, तिला अणूविद्युत म्हणतात
 • अणुशक्ती - अणुभट्टीत निर्माण झालेल्या उष्णतेपासून जी विद्युत शक्ति निर्माण होते तीला अणुशक्ती असे म्हणतात
 • अणुसंरचना - अणुचे घटक आणि त्यांची रचना याचे वर्णन 'अणुसंरचना' या शस्त्रात होते.
 • अंतराळ
 • अंतरित - रेषांनी बंदिस्त केलेल्या आकृतीतील आतला भाग.(त्याच आकृतीला बाहेरचा भागही असतो)
 • अंतरिक्ष -
 • अंत:करण
 • अंत:करण तिळतिळ तुटणे (वाक्प्र)
 • अंत:करण दुभंगणे
 • अंत:परजिवी - दुसऱ्याच्या शरिरात राहून स्वत:चे पोषण करून घेणारा.
 • अंतर्गुण
 • अंतर्गोल - गोलीय आरशात परावर्तन करणारा भाग, आत असलेला तो अंतर्गोल आरसा.( परावर्तन करणारा भाग बाहेर असेल, तेव्हा तो बहिर्गोल आरसा)
 • अंतर्ग्रहण - आत घेणे
 • अंतर्जात - आत उत्पन्न झालेला
 • अंतर्बाह्य - ((व्युत्पत्ती - अंत:+बाह्य))आतून आणि बाहेरून म्हणजे संपूर्ण
 • अंतर्भाग - अंत:(आतला) भाग
 • अंतर्भाव - आत ठेवणे, समावेश करणे, मनातील भाव, हेतू.
 • अंतर्भूत -
 • अंतर्मन -
 • अंतर्वक्र भिंग - कडा फुगीर आणि मध्यभागी त्यामानाने कमी फुगीर
 • अंतर्वक्र आरसा - ज्या पृष्ठभागावरून किरण परावर्तीत होतात तो आतल्या बाजुला वक्र असणारा आरसा.
 • अंतर्साली - (झाडाच्या) आतल्या साली
 • अंत:स्थ -
 • स्थ - म्हणजे : असलेले, राहीलीले.
 • अंत:सामर्थ्य -
 • अंत:स्त्रावी - आतल्या आत पाझरणारा
 • अतिरंजीत -
 • अतिरोगण - त्वचेमध्ये असलेले मॅलॅनिन नावाचा पदार्थ सूर्यप्रकाशातील अपायकारक अतिनील किरणांपासून शरीराचे रक्षण करतो. त्वचेच्या खालील थरातील मॅलॅनिनचे प्रमाण सामान्य स्थितीपक्षा बरेच वाढणे, या स्थितीला अतिरोगण असे म्हणतात.
 • अतिक्रमण
 • अतिथिगृह
 • अतिथी
 • अतिनील - (अल्ट्रा व्हायोलेट) प्रकाशाच्या वर्णपटत निळ्या रंगाच्याही पलिकडे असलेले किरण, डोळ्यांना न दिसणारे पण फोटोग्राफिक फिल्मवर परिणाम करणारे किरण मुख्यत्वे सुर्यप्रकाशातून मिळतात.
 • अति पक्वता
 • अतिपरिष्कृत अतिशय स्वच्छ केलेले.
 • अतिरिक्त
 • अतिरेक
 • अतिवेधी - बऱ्याच जाडीच्या आवरणाचाही भेद करून पार जाणारा.
 • अतिशुष्क
 • अतिसंक्षिप्त
 • अतिसंवाहक - अतिशय कमी तापमानाला काही संवाहकातून रोध न होता विजेचा प्रवाह चालूच राहातो, त्यांना अतिसंवाहक म्हणतात.
 • अंतिम
 • अंती
 • अतुल
 • अतुलनीय
 • अतूट
 • अतृप्त
 • अत्यल्प
 • अत्याचार
 • अत्याधूनिक
 • अत्युच्च
 • अंत्य
 • अंत्यसंस्कार
 • अंत्राळीपंत्राळी करणे (वाक्प्र) - उचलून हवेत ऊलटापालटा करणे
 • अथक न थकता, सतत
 • अथून येथ पासून, याठीकाणा पासून
 • अंथरूण धरणे (वाक्प्र)
 • अंथरूण
 • अंदाधुंदी
 • अदिशराशी - ज्या राशीला दिशा नाही अशी राशी
 • अद्भुत
 • अद्ययावत
 • अद्याप/अद्यापि
 • अद्वितीय
 • अधरिय - खालच्या बाजूचा
 • अंध
 • अंधश्रद्धा
 • अध:कोन - अवनत कोन, दृष्टीच्या पातळीच्या खाली होणारा कोन.
 • अध:पतन -
 • अध:पात
 • अध:सरण - खाली वाहत जाणे
 • अधातुगुण - धातू नसलेल्या पदार्थाचे गुण
 • अधातू - धातू नाही असा, धातू नसलेला
 • अधिकार
 • अधिकारयुक्त
 • अधिकारारूढ होणे
 • अधिकृत
 • अधित्वचा - वनस्पतींची पाने आणि कोवळ्या फांद्या यांची सर्वात वरिल आवरणाचा सर्वात वरचा (बाह्य) थर
 • अधिनियम हकाची मर्यादा दाखवणारा नियम . काय्द्यातील अधिक किंवा जास्त अर्थ स्पष्ट करणारा नियम
 • अधिपती
 • अधिपत्य
 • अधिपादप - अधि म्हणजे वर किंवा श्रेष्ठ, पादप म्हणजे वॄक्ष . जमिनीशी संबध न येता. इतर मोकळ्या झाडांच्या फांद्यांचा फक्त आधार घेऊन वाढणाऱ्या वनस्पती त्या झाडातून अन्नरस घेत नाहीत . हवेत लोंबकळणारी यांचीमुळे वातावरणातील बाष्प शोशुन घेतात.
 • अधिभार - ज्यादा कर
 • अधिराज्य - सार्वभौम राज्य, साम्राज्य, मुख्य राज्य
 • अधिवास राहण्याचे ठीकाण, निवासस्थान
 • अधिवृक्क - (अधि - वर, वृक्क - मुत्रपिंड सस्तन प्राण्यांच्या शरीरात मुत्रपिंदाच्या वरच्या टोकाशी असलेल्या ग्रंथीला अधिवृक्क ग्रंथी म्हणतात. ठराविक वयात नर किंवा मादी यानुसार शरीराच्या वाधीत होणाऱ्या महत्वाच्या बदलांचे नियंत्रण या ग्रंथितून पाझरणाऱ्या स्त्रावाने होते.
 • अधिवेशन -
 • अधिष्ठान
 • अधिष्ठित
 • अधिसत्ता
 • अधीर
 • अधीक्षक
 • अधुना - आता, सद्ध्या, हल्ली
 • अधुपणा
 • अधोभाग - खालचा भाग तळाचा भाग
 • अधोरेखित
 • अध्यात्म -
 • अध्यात्म मार्ग
 • अध्यादेश - वटहुकूम
 • अध्याय - पर्व, खंड, विभाग, प्रकरण
 • अध्यायाचे पर्व - अध्यायाचे विभाग, अध्यायाचा कालखंड
 • अध्वर्यू
 • अनंत - ज्याला अंत नाही असा
 • अनन्य साधारण
 • अनन्वित
 • अनपेक्षित
 • अनर्थकारक
 • अनवधान - ( अवधान म्हणजे लक्ष)
 • अनन्वित
 • अनपेक्षित
 • अनर्थकारक
 • अनवधान
 • अनवाणी -
 • अनशनकाळ
 • अनाकोंडा - तीसफूट लांबी पर्यंत वाढणारी प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणारी अजगराची एक जात. अनाकोंडा दक्षिण व विषुवृत्तीय जंगलातच आढळतात
 • अनाक्रमण करार
 • अनागोंदी
 • अनाथालय
 • अनादर
 • अनादी
 • अनाहूत
 • अनियंत्रित
 • अनियमित
 • अनियमित परावर्तन - पृष्टभाग खडबडीत असल्यामूळॆ प्र्काशाचा झोत परत फिरताना (परावर्तित होताना) विखुरला जातो, अशा प्रकारच्या परावर्तनाचे नाव.
 • अनिर्बंध - कोणतेही निर्बंध नसलेला
 • अनिवार्य
 • अनिष्ठ
 • अनुकंपा
 • अनुकूल
 • अनुच्छेद - कलम, बाब
 • अनुत्पादक
 • अनुदान
 • अनुदार
 • अनुप्रयुक्त - उपयोजित. उदा अनुप्रयुक्त संख्याशास्त्र म्हणजे ज्याचा व्यवहरात खूप उपयोग होतो असे संख्याशास्त्र
 • अनुभुती
 • अनुमान
 • अनुमोदन
 • अनुयायी
 • अनुरोध
 • अनुवाद
 • अनुशासन
 • अनुषंग
 • अनुसंधान
 • अनुसरण
 • अनुस्यूत
 • अनेकेश्वरवादी
 • अनैच्छिक
 • अनैतिक
 • अनोखे
 • अन्नदा
 • अन्नस्वीकार्हता
 • अन्य
 • अन्यत्र
 • अन्यथा
 • अन्याय
 • अन्योक्ती
 • अन्योन्य
 • अन्वयार्थ
 • अन्वेषण
 • अपंग
 • अपघटक= पदार्थाचे विवीध घटक सुटे करणारा
 • अपघटन - पदार्थाचे विवीध घटक सुटे करण्याची क्रिया
 • अपमार्जक - मळ धुवून काढणारा
 • अपनयन - डोळे पुसून टाकणे
 • अपप्रवृत्ती
 • अपचयी - पेशींचे विविध घटकात विघटन
 • अपत्य
 • अपरिग्रह
 • अपरिपक्व
 • अपरिमित
 • अपरिवर्तनीय
 • अपरिहार्य
 • अपरूप - रचनेच्या विविधतेमुळे तयार होणारी एकाच मूलद्रव्याच्या रेणूची विविध रूपे, विचीत्र:कुरूप
 • अपवरग
 • अपवाद
 • अपव्यय
 • अपसामान्य कॅल्सिकरण - सामान्यपणे न होणारे खनिजीकरण
 • अपहार
 • अपक्षय
 • अपायकारक
 • अपार
 • अपारदर्शक
 • अपारंपारिक
 • अपील
 • अपुष्प - फुल नसलेल्या (वनस्पती)
 • अपूर्णांक
 • अपूर्व
 • अपेक्षा
 • अपौरूषेय
 • अप्पल्पोटी
 • अप्रकट
 • अप्रकाशित
 • अप्रगत
 • अप्रतिम
 • अप्रत्यक्ष
 • अप्रमाण
 • अफाट
 • अफू
 • अबकारी
 • अबर्डीन - समशितोष्ण प्रदेशातील एक प्राणी
 • अबाधित
 • अंबुज
 • अबोध
 • अब्रू
 • अभयारण्य
 • अभागी
 • अभाव
 • अभिक्रियाकारक - अभिक्रिया म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थात आंतरक्रिया घडून रासायनिक बदल घडणे - अभिक्रिया घडवून आणणारा
 • अभिजात
 • अभिनंदन
 • अभिनय
 • अभिनव
 • अभिनिवेश
 • अभिन्न
 • अभिप्राय
 • अभिप्रेत
 • अभियांत्रिकी
 • अभिरंजित
 • अभिरूची
 • अभिलंब - काटकोन करून काढलेली ऊभी रेषा
 • अभिवचन
 • अभिवादन
 • अभिशोषण - आत ओढून घेणे
 • अभिषेक
 • अभिसरण - खालून वर, वरून खाली वाहणे, खाली जाणे, सरकणे, समाजाचे विविध स्तर अकत्र मिसळणे
 • अभिसारी - चहूकडे पसरवणारा
 • अभूतपूर्व
 • अभिस्तर - वरच्या बाजूचा स्तर(थर)
 • अभेद्य
 • अभ्र
 • अभ्रक - खडकात सापडणारे एक पारदर्शक एकावर एक पापूद्रे असलेले खनिज
 • अभ्रा
 • अमदानी
 • अमर्याद
 • अमल - कैफ, उन्माद
 • अंमल
 • अमानुष
 • अमाप
 • अमित
 • अमीबा - एक पेशीमय सूक्ष्म जंतू
 • अमूढ
 • अमृतमळा -
 • अमोघ
 • अमोनिया - दगडी कोळशा पासून तयार होणारा वायू, (एन एच थ्री), नाय्ट्रोजन आणि हायड्रोजन यांचे संयुग
 • अयन - सुर्याचे उत्तर किंवा दक्षिण दिशेकडे होणारे गमन
 • अयना - आरसा
 • अरण्य
 • अरण्यके - वैदिक ग्रंथ
 • अरमार(आरमार)
 • अराजक
 • अरि(री) - शत्रू
 • अरी चांभाराचे हात्यार
 • अरेबिक
 • अरेरावी
 • अर्क - सूर्य, रूईचे झाड, औषधासाठी पदार्थ ऊकळून काढलेला सार
 • अर्गला - कडी, साखळी, शृंखला
 • अर्ध्य
 • अर्जणे - मिळवणे, संपादणे, प्राप्त करून घेणे
 • अर्जित -
 • अर्थकारण
 • अर्थच्छटा
 • अर्थप्रणाली
 • अर्थव्यवस्था
 • अर्थशून्य
 • अर्थहीन
 • अर्थार्जन
 • अर्थोत्पादन
 • अर्धपक्का
 • अर्धपरिमिती - परिमितीचा अर्धा भाग (परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरिज
 • अर्धमागधी - एकप्राचिन भारतीय भाषा
 • अर्धांगवायू
 • अर्पण करणे
 • अर्भक
 • अर्वाचीन - आधुनिक, अलीकडचा, हल्लीचा
 • अलग
 • अलगद
 • अलगुज - पावा, मुरली बासरी
 • अलिखित
 • अलिप्त
 • अलोट
 • अलौकिक
 • अल्प
 • अल्पकालीन
 • अल्पभूधारक
 • अल्पमत
 • अल्पमुदत
 • अल्पवयीन
 • अल्पसंख्यांक
 • अल्पावधी
 • अल्फाल्फा - एका प्रकारच्या गवताचे नाव
 • अवकळा
 • अवकाश
 • अवकाशकेंद्र
 • अवकाशीय
 • अवखळ
 • अवगत
 • अवघा
 • अवचित
 • अवजड
 • अवजार
 • अवटु - गळ्यामध्ये असणारी एक अंत:स्त्रावी ग्रंथी
 • अवडंबर
 • अवतरणे
 • अवधी
 • अवनती
 • अवनी
 • अवयव
 • अवर्गीकृत
 • अवर्णनीय
 • अवर्षण
 • अवलिया
 • अवलोकन - - निरीक्षण, पाहणी
 • अवशेष
 • अवसर
 • अवसान
 • अवस्था
 • अवस्थानुरूप
 • अवस्थांतर
 • अवहेलना
 • अवज्ञा
 • अवाक होणे
 • अवाजवी
 • अवाढव्य
 • अवास्तव
 • अवांछनीय
 • अविचल
 • अविद्राव्य - न विरघळणारा पदार्थ ( विद्राव्य= विरघणारा पदार्थ)
 • अविनाशी
 • अविभक्त
 • अविभाज्य
 • अविरत
 • अविश्रांत
 • अविस्मरणीय
 • अवैध
 • अव्यय - नष्ट नहोणारा, अविकारी शब्द
 • अव्यवस्था
 • अव्याख्येय
 • अव्याहत
 • अव्वल
 • अंश - भाग, विभाग
 • अंशांकन - अंशाच्या केलेल्या खुणा
 • अशुद्ध
 • अश्मयुग - (अश्म म्हणजे पाषाण, दगड) ज्याकाळात माणूस बहूतेक दगडांचा वापरकरत असे ते अश्मयुग, जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था.
 • अश्मीभूत: दगडासारखे कठीण झालेले, दगडाचे रूप पावलेला
 • अश्राव्य - ऐकु न येणारा ध्वनी, ऐकण्यास अयोग्य
 • अश्रुसेक - अश्रुंचा वर्षाव, आसवांचा सडा
 • अश्रुबिंदु
 • अश्वक - प्राचिन काळी उत्तर हिंदूस्तानात रहाणारी एक जमात
 • अश्वधन
 • अश्वमेध
 • अश्वशक्ती - औद्योगिक क्षेत्रात शक्तिमापनाचे एकक, एंजिनाची क्षमता(ताकत) अश्वशक्तीत सांगतात
 • अष्टक - आठ वस्तूंचा समुदाय
 • अष्टप्रधान
 • अष्ट्सात्विक भाव शरीराचे सत्वगुणाचे आठ भाव:कंप, रोमांच, स्फुरण, अश्रू, स्वेद, हास्य, प्रलास्य(नृत्य), गायन
 • असक्त - अनासक्त
 • असंख्य
 • असंघटीत
 • असंतोष
 • असत्य
 • असफल
 • असमांतर
 • असमतोल
 • असमांतर
 • असमान
 • असयुक्तिक
 • असंसर्गजन्य
 • असंस्कृत
 • असहाय
 • असहिष्णु(ष्णू)
 • असह्य
 • असाधारण
 • असामाईक
 • असीम
 • असूचित
 • असूड
 • अस्खलित - न अडखळता, अखंड, एक सारखे
 • अस्ट्रिलॉईड - मान्वी वंशाचे एक नाव, माणूस म्हणून पूर्ण उत्क्रांत होण्याच्या आधीचा एक टप्पा किंवा अवस्था, ऑस्ट्रेलियातील 'ऍबओरीजिनीज' मूळचे लोक
 • अस्त
 • अस्तर
 • अस्ताव्यस्त
 • अस्ति - आहे
 • अस्तर
 • अस्ताव्यस्त
 • अस्तित्व
 • अस्तेय
 • अस्त्र
 • अस्थायी
 • अस्थि(स्थी)
 • अस्थिपट्टिका - हाडांची पट्टी
 • अस्थिबंधन - हाडेबांधण्या साठी वापरलेला स्नायूंचा बंध
 • अस्थिभंग - हाड मोडने, तुटणे
 • अस्थिर, अस्थिरक्षा
 • अस्थैर्य
 • अस्पृश्यता
 • अस्पृश्यता निवारण
 • अस्मानी
 • अस्मिता
 • अस्वस्थ
 • अस्वास्थ्य
 • अस्सल
 • अहंकार
 • अहमहमिका
 • अहर्निश
 • अहरित
 • अहवाल
 • अहळीव
 • अहिंसक
 • अहिंसा
 • अहितकारक
 • अहेवपण - सौभाग्य, पती जिवंत असण्याची स्थिती
 • अळे
 • अक्ष गट - दुसऱ्या महायुद्धातील (१९३९ ते १९४५) जर्मनी, इटली आणि जपान यांच्या गटाला अक्षगट असे म्हणतात.
 • अक्षदंड - आस, आस म्हणून वापरलेला दांडा
 • अज्ञ - अजाण, ज्ञान नसलेला, मूर्ख
 • अज्ञान
 • अज्ञाननिद्रा
 • ऍनालेटीकल(इं) - पृथक्करणात्मक, एखाद्या समस्येचे बारीक बारीक भाग करून समस्या सोडवणे
 • ऍनिमिया
 • ऍनोड(इं) - विद्युत परिपथातील घन अग्र.
 • ऍबॅकस(इं)
 • ऍमीटर(इं) - विद्युताची धारा मोजण्याचे साधन
 • ऍलोपथी(इं.)
 • ऍल्युमिनिअम(इं.)
 • ~असबेस्टॉस(इं) - कॅल्शिअम - मॅग्नेशिअम सिलिकेट नावाचा सिलिकेट गटातील पदार्थ. हा अग्निरोधी तसेच उष्णता रोधी आसतो..प्रयोगशाळेत, तसेच घरांवरील छपरात त्याचा खूप उपयोग होतो.
 • आईसफ्रूट
 • आइसलॅंडस्पार - एक प्रकारचा स्फटीक
 • आकंठ - कंठापर्यंत
 • आकर्षण
 • आकर्षणबल - ओढून नेण्याची ताकद
 • आकलन
 • आकलन कक्षा - आकलनाची पातळी, मर्यादा
 • आकल्प - जगाच्या अंता पर्यंत, दिर्घकाळ
 • आकस - द्वेष, वैर, मत्सर
 • आकस्मिक - एकाएकी
 • आकार
 • आकारमान - आकृतीची ठेवण, मोजमाप किंवा घनफळ
 • आकारमानाची स्थितीस्थापकता - बल