अप्सरा
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- सं.मधील अप्सरा या शब्दापासून बनला आहे
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : विशेष नाम
- लिंग : स्त्री
- सरळ एकवचनी रूप : अप्सरा
- सरळ अनेकवचनी रूप : अप्सरा
- सामान्य एकवचनी रूप : अप्सरा
- सामान्य अनेकवचनी रूप : अप्सरां
अर्थ
[संपादन]१) देवलोकाच्या नृत्यांगना
- उदाहरण -
१) सावळ्या कुंभार ने देवलोकात जाताच सुंदर सुंदर अप्सरांचा शोध घ्यायला सुरवात केली
समान अर्थ
[संपादन]१) गंधर्वपत्नी
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी – अपछरा , अमरस्त्री
- इंग्रजी – nymph