यक्ष
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्य नाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : यक्ष
- सरळ अनेकवचनी रूप : यक्ष
- सामान्य एकवचनी रूप : यक्षा-
- सामान्य अनेकवचनी रूप : यक्षां-
अर्थ
[संपादन]- रक्षा करणारे
- उदाहरण : जे रक्षा करायचे त्यांना यक्ष म्हणले जाते आणि जे त्रास द्यायचे त्यांना राक्षस म्हणले जाते.
समान अर्थ
[संपादन]- एक देवयोनी
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : यक्ष
- इंग्रजी : a type of demigod