आशीर्वाद
Appearance
(आशिर्वाद पासून पुनर्निर्देशित)
भाषा = नेपाली
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन
पुल्लिंग
[संपादन]- स्त्रीलिंगी रूप : होत नाही.
अर्थ
[संपादन]- थोरांनी लहानांसाठी केलेली चांगली इच्छा / केलेल्या चांगल्या इच्छा
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English) :
- blessings (ब्लेसिंग्ज); benediction (बेनिडिक्शन); benedictions (बेनिडिक्शन्ज)
- संस्कृत (संस्कृत) :
- आशीर्वाद
- हिंदी (हिंदी) :
- आशीर्वाद
उपयोग
[संपादन]- आशीर्वादाचे महत्त्व जाणणारे आणि मानणारे लोक नेहमी थोरांचा मान राखतात.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द : संस्कृत