मुखपृष्ठ

Wiktionary कडून

 सुस्वागतम्

मराठी भाषेतील 'विक्शनरी'मध्ये आपले स्वागत आहे. 'विक्शनरी' हा एक मुक्त शब्दकोश आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विक्शनरी'मध्ये शब्दांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विक्शनरी'मध्ये शब्दलेखांची एकूण संख्या २६२ पेक्षा अधिक आहे,तर फक्त नमूद केलेले व लेख बनवून हवे असलेल्या शब्दांची संख्या १५०० पेक्षा अधिक आहे.

व्याकरणकार पतंजलींनी म्हटल आहे की कुंभारवाड्यात लोक मडकी घडवून घेण्याकरता जातात पण व्याकरणवाड्यात शब्द घडवून द्या असे सांगण्या करता कुणी येत नाही ; पण आज मराठी विकिपीडिया आणि मराठी विक्शनरी यांच्या रूपाने साक्षात मराठी भाषा मराठी शब्द द्या !मराठी शब्द द्या!असा शब्दांचा जोगवा मागत आहे. ज्ञान दानाने वाढत या ऊक्तीवर विश्वास ठेवणारे मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि विद्यार्थी मराठी विकिपीडिया आणि मराठी विक्शनरीत भरभरून शब्ददान करतील अशी आशा आहे.

मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विक्शनरी लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!


खालील नमुना लेख हे नवीन लेख लिहिण्यासाठी तयार साच्याप्रमाणे वापरण्यासाठी आहेत, त्यामुळे त्यांचा वापर करूनच नवीन लेख लिहावेत.


इतर मदतीसाठी व माहितीसाठी खालील दुवे वापरता येतील.

नेहमी ऊपयूक्तसाचे.संदर्भ
बहिणाबाई चौधरी.दासबोध.चांगदेवपासष्टी.अमृतानुभव
प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationकौल २ येथे चालू आहे.

 मुखपृष्ठ विशेष

मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण .पहिला स्वर. मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.(संदर्भ:' सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे आणि "मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर). संत ज्ञानेश्वर 'अ'काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात.'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.

  • मराठी, संस्कृत व हिंदी भाषांच्या देवनागरी लिपीतील क्रमाप्रमाणे पहिले अक्षर.
  • मराठी, संस्कृत व हिंदी भाषांच्या देवनागरी लिपीतील क्रमाप्रमाणे पहिला स्वर.
  • पुर्वजोड


आणखी वाचा

पुढील लेख आता आपल्या योगदानासाठी खुला आहे - अंक २
*टप्पे आणि वाटचाल‎

बातमी:२६ मे २००७ ला मराठी विकिपीडियाने १०००० लेखांचा टप्पा गाठला. विक्शनरीने ५० शब्दांचा टप्पा ९ जून २००६ रोजी पूर्ण केला व १०० शब्दांचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा शंभरावा शब्द होता.

मराठी वर्णमाला सूची इंग्रजी वर्णमाला सूची

This is the Marathi Wiktionary: it aims to describe all words of all languages, with definitions and descriptions in Marathi only. For example, see en:dictionnaire (a French word). In order to find a French definition of that word, you would visit the equivalent page in the French Wiktionary. See also Multilingual coordination and Multilingual statistics.

100,000+: Français (फ्रेंच) -- Русский (रशियन) -- Tiếng Việt (व्हिएतनामी)


10,000+: Български (बल्गेरियन) -- 中文 (चीनी) -- Nederlands (डच) -- Eesti (एस्टोनियन) -- Suomi (फिनिश) -- Galego (गॅलिशियन) -- Deutsch (जर्मन) -- Ελληνικά (ग्रीक) -- Magyar (हंगेरियन) -- Ido -- Bahasa Indonesia (इंडोनेशियन) -- Italiano (इटालियन) -- 日本語 (जपानी) -- 한국어 (कोरियन) -- Kurdî / كوردی (कूर्दीश) -- Polski (पोलिश) -- Português (पोर्तुगिज) -- Српски (सर्बियन) -- Español (स्पॅनिश) -- Svenska (स्विडिश) -- Türkçe (तुर्की)


1,000+: आफ्रिकान्स -- العربية (अरेबिक) -- Հայերեն (अर्मेनियन) -- Català (कॅटॅलान) -- Corsu (कोर्सिकन) -- Česká (चेक) -- Dansk (डॅनिश) -- עברית (हिब्रू) -- हिन्दी (हिंदी) -- Íslenska (आइसलॅंडिक) -- қазақша (कझाक) -- Latina (लॅटिन) -- Bân-lâm-gú (मिन नान) -- Norsk (नॉर्वेजियन) -- Englisc (प्राचीन इंग्रजी) -- فارسى (पर्शियन) -- Română (रोमानियन) -- Sicilianu (सिसिलियन) -- Simple English (सुलभ इंग्रजी) -- Slovenčina (स्लोव्हाक) -- Slovenščina (स्लोव्हेनियन) -- தமிழ் (तमिळ) -- Українська (युक्रेनियन)


100+: Shqip (अल्बानियन) -- አማርኛ (अम्हारिक) -- Aragonés (अर्गोनिज) -- Беларуская (बेलारूसियन) -- Bosanski (बोस्नियन) -- Hrvatski (क्रोयेशियन) -- Esperanto -- Frysk (पश्चिम फ्रिशियन) -- ગુજરાતી (गुजराथी) -- Interlingua -- Interlingue -- Kaszëbsczi (काशुबियन) -- Ikinyarwanda (किन्यारवांडा) -- Кыргызча (किर्गिझ) -- Lietuvių (लिथुआनियन) -- Plattdüütsch (Low Saxon) -- Македонски (मॅसेडोनियन) -- മലയാളം (मल्याळम) -- मराठी -- Occitan -- Runa Simi (क्वेचुआ) -- seSotho (दक्षिण सोथो) -- سنڌي (सिंधी) -- Tagalog -- తెలుగు (तेलुगू) -- ไทย (थाई) -- Volapük -- Cymraeg (वेल्श) -- ייִדיש (यिद्दिश)


Meta list + All Wiktionaries

विकिपीडिया(इंग्रजी आवृत्ती)
ज्ञानकोश
विकिबुक्स(इंग्रजी आवृत्ती)
ग्रंथसंपदा
विकिक्वोट्स(इंग्रजी आवृत्ती)
अवतरणे
विकिसोर्स(इंग्रजी आवृत्ती)
स्रोतपत्रे
विकिस्पेसिज
जैवकोश
विकिन्युज(इंग्रजी आवृत्ती)
बातम्या
विकिकॉमन्स
सामायिक भांडार
मेटाविकि
विकिमेडिआ प्रकल्प सुसूत्रीकरण
०-९ अं
श्रेणी क्ष त्र ज्ञ श्र अः



वैयक्‍तिक साधने