विक्शनरी:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने

Wiktionary कडून

साधारणतः वर्गीकरणे,भाषा,शब्दांचे जाती,विविध विषय,ॲब्रीव्हेशन्स,विवीध शब्द याद्या,शब्दोपयोग पुनरावृत्ती प्रमाण याद्या,एकसारखा नाद असलेल्या शब्दांच्या याद्या,स्वदेश याद्या,समानार्थी शब्द याद्या,विरूद्धार्थी शब्द याद्या अर्थात वेगवेगळे नामविश्व अनुसरून व त्यांवर आधारित प्रकल्प पाने असे स्वरूप इंग्रजी विक्शनरी आहे. मराठी विक्शनरीच्या निर्वाहाकरीता आणि विविध विषयास अनुसरून प्रकल्प आणि दालन (पोर्टल) सुलभ पणे कार्यान्वित व्हावेत म्हणून मराठी विक्शनरी प्रकल्प पाने हे नवीन पान तयार केले आहे.

तसेच सुसूत्रीकरण सुलभ व्हावे म्हणून नवीन Category:मराठी विक्शनरी प्रकल्प सुरू केली आहे.

बहुतेक सदस्य आपण सध्या जास्त करून कोणत्या विषयावर काम करत आहोत किंवा केलं आहे हे सदस्यपानावर लिहिणे पसंत करतात. परंतु काही खास कारण असल्या शिवाय इतर सदस्य तुमच्या सदस्यपानावर येण्याची शक्यता कमी असते.

तुम्ही संबंधित विषयाच्या प्रकल्प पानावर नाव नोंदवणे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने आणि त्या विषयावर इतर सदस्य काय करत आहेत हे पाहणे सोयीचे होते. तसेच मतभिन्नतेची वेळ आली तर संबंधित विषयाच्या निमित्ताने त्या प्रकल्पात सहभागी सदस्यांत शक्यतो आपापसात सहमती साधणे सोपे होते. निवडक कामे लक्ष्य केंद्रित करून पार पाडता येतात.

वैयक्तिक प्रयत्नांना इतरांचीही मदत मिळावी, नवीन सदस्य गोंधळून न जाता त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांत सहज सहभागी होता यावे म्हणून विक्शनरी प्रकल्प हे छोटे पाऊल आहे. सर्व प्रथम कोणते प्रकल्प सुरू करावेत हे साधारणतः मतदानाने ठरवले तर कदाचित प्रकल्पांना वेग देता येईल. सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.

सद्य प्रकल्प स्थिती/सांख्यिकी[संपादन]

मराठी विक्शनरीच्या प्राथमिकता : Discussing Marathi Wictonary priorities[संपादन]

  • विशेष चर्चा पाने डावीकडील सुचालन यादीत घेणे
अंशिकरित्या झाले

मराठी विक्शनरीच्या प्राथमिकता :

Need Much extensive categorisation, also in pipeline.
भाववाचक नाम व विशेषणे यातील भेदाभेद् कसे ओळखावेत रूपांतरणे/शब्दसिद्धी कशी करावी या बद्दल लेख
  • English-Marathi grammar terms and vice-versa.
  • English-Marathi(Paribhashika shabda-Sciences and subject specific terminologies)
  • प्रकल्पपाने,साहाय्यपाने,वर्गीकरणपाने यांची मुख्य लेखांत सरमिसळ होऊ नये म्हणून सध्या इंग्लिशमध्ये असलेली विकिमेडीया नेमस्पेसेस नामविश्वांचे मराठीकरण आवश्यक आहे.-अंशिक झाले
    • सदस्य युजर
    • सदस्य चर्चा
    • विक्शनरी - बाकी
    • विक्शनरी चर्चा
    • संचिका
    • माध्यमविकि
    • साचा - झाले
    • वर्ग- झाले
    • सहाय्य- बाकी
  • मराठी विकिपीडिया वरील उपयुक्त साहाय्य पाने नकलून त्यांचे विक्शनरीकरण करणे.
  • इंग्लिश विक्शनरीतील उपयूक्त सहाय्य पाने भाषांतरीत करणे
  • श्री कोल्हापुरींनी सुचवल्याप्रमाणे , विकिपीडीयावरील सर्व कॉमन संचिकांचे मराठीकरण करणे‍. त्यामुळे विक्शनरीचे मराठीकरण आपोआप पूर्ण होईल.
  • मुखपृष्ठ धूळपाटी पानावर मराठी विकिपीडियाच्या तुलनेत तसेच इंग्रजी विक्शनरीच्या तुलनेत चर्चा करणे.
  • इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे मराठी विकिपीडियाच्या 'अलीकडील बदल' विशेषपृष्ठात विक्शनरीच्या 'अलीकडील बदल'चा दुवा देणे.

ऑनलाईन शब्दकोशांची घाऊक आयात[संपादन]

  • ऑनलाईन शब्दकोशांची घाऊक आयात मोल्सवर्थ,वझे,भांडारकर

प्रकाशित शब्द कोशांचे विक्शनरीकरण[संपादन]

  • बालभारती शब्दकोश
  • चौथी आणि सातवी स्कॉलरशीप पुस्तकातील,तसेच MPSC,IAS परिक्षेस लागणारे समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी इत्यादी.
  • मराठी माध्यमाचे विद्यार्थी ११ इयत्तेत तसेच मराठी तून पदवीधारक विद्यार्थी इंग्रजी माध्य्मातून पदव्यूत्तर करतात त्यांच्या भाषिक आवश्य्कतांची नोंद घेणे आणि आवश्यक शब्दार्थांची उपलब्धता निर्मानकरणे.
  • वनस्पती (शेतकी धरून) शरीरशास्त्र,वैद्यक शास्त्रास आवश्यक शब्द मराठी -इंग्रजी इरंग्रजी मराठी शब्दांची उपलब्धता.

कार्यान्वित प्रकल्प पाने[संपादन]

प्रस्तावित प्रकल्प पाने[संपादन]

विक्शनरी इतर निर्वाह[संपादन]


शुद्धलेखन
क्लीन अप
विकिकरण
समीक्षा (पिअर रिव्यू)
उद्देश सदस्य वृद्धी

विक्शनरी विविध दालन (पोर्टल) कार्यान्वित करण्या करिता प्रकल्प[संपादन]

कार्यान्वित दालन[संपादन]

प्रस्तावित दालन[संपादन]

मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने[संपादन]

मराठी विक्शनरी आणि मराठी विकिपीडिया आंतरविकि दुवे[संपादन]

  • मराठी विक्शनरी लेखाचा दुवा विकिपीडियावर [[wikt:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
  • मराठी विकिपीडियाचा दुवा मराठी विक्शनरीत [[w:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
  • wikt:mr: , w:mr: इत्यादी वरील प्रमाणे फक्त आंतरविकि दुव्यांनाच वापरावे; विक्शनरीतील लेखांना विक्शनरीतल्या विक्शनरीत परस्पर सांधणी करताना विक्शनरीत वापरू नये.

बाह्यदुवे[संपादन]