सुंक
मराठी[संपादन]
व्यत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]
- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार[संपादन]
- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]
- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम
- लिंग : नपुंसकलिंग
- सरळ एकवचनी रूप : सुंक
- सरळ अनेकवचनी रूप : ?
- सामान्य एकवचनी रूप : ?
- सामान्य अनेकवचनी रूप : ?
अर्थ[संपादन]
- विक्रेय वस्तूंवरील कर.
- उदाहरण : खाद्यपदार्थ विकत घेताना सुद्धा सुंक भरावा लागतो.
प्रतिशब्द[संपादन]
- समान अर्थ : जकात
- हिंदी : कर
- इंग्रजी : a toll, a tax