सपुष्प वनस्पति
Appearance
सपुष्प वनस्पति (Phanerogams)
[संपादन]- सपुष्प म्हणजेच फुले येणार्या सर्व वनस्पति. सर्वसाधारणपणे सपुष्प वनस्पतिंचे दोन गटांत वर्गीकरण करतात.
- आवृत्तबीजी वनस्पति ( बंदिस्त फळात बिया येणार्या वनस्पति) (Angiosperms, Angios means 'Vessel' & Sperma means 'Seeds')
- अनावृत्तबीजी वनस्पति (प्रकट बीज वनस्पति) (Gymnosperms)
- सपुष्प वनस्पतीचा अभ्यास सपुष्प वनस्पतींचे भाग:- मुळ, खोड, पान आणि फुल हे सपुष्प वनस्पती चे चार प्रमुख भाग आहेत. बीजांचे तीन भाग:- आदिमूळ (मोड), अंकुर (कोंब) व बीजपत्रे. एकबीजपत्री वनस्पती:- बीजांमध्ये एक बीजपत्र असते. द्विबीजपत्री वनस्पती:- बीजांमध्ये दोन बीजपत्री असतात.