अकृत

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. न केलेले.
  2. अयोग्य कृत्य, पाप.
  • लिंग : नपुंसकलिंगी
  • अधिक माहिती : 'काल' प्रत्यय लागल्यानंतर विशेषण तयार होते. अर्थ - 'ज्या कर्जाला मुदत ठरविलेली नाही असें.'
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ नकारार्थक + कृत (केलेला) कृ = करणे
  • प्रकार : विशेषण


[१] अकृत on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे