अठोफळी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : आठ फळांचे वाण व्रत म्हणून देतात ते.
  • अधिक माहिती : [आठ+फळ+ई (प्रत्यय)]
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठोफळी on Wikipedia.Wikipedia