अभ्यास
मराठी[संपादन]
उच्चारविशेष[संपादन]
- उच्चारी व्यंजनान्त : अभ्यास्
नाम[संपादन]
लिंग : पुल्लिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- अनेकवचन : अभ्यास
- सामान्य रूप : अभ्यासा-
अर्थ[संपादन]
- आत्मसात व्हावे अथवा प्रावीण्य मिळावे ह्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न.
- अभ्यास केला तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील.
- एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करणे.
- असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण अभ्यास । तुका म्हणे ।।