आग

Wiktionary कडून

भाषा = मराठी[संपादन]

व्याकरण[संपादन]

  • शब्दाचा प्रकार : नाम

वचन[संपादन]

एकवचन

लिंग[संपादन]

स्त्रीलिंग

  • पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
  • अलिंगी स्वरूप : लागू नाही

अर्थ[संपादन]

  1. अग्नी; जाळ; मोठ्या ज्वलनाची किंवा पेटण्याची ज्योत

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English) :
    1. fire (फायर)
  • संस्कृत (संस्कृत) :
    1. अग्नि
  • हिंदी (हिंदी) :
    1. आग

उपयोग[संपादन]

  1. आग व तिचे नियंत्रण हा मानवाच्या क्रमिक विकासातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे होय.

उत्पत्ति[संपादन]

हा तद्भव शब्द आहे.संस्कृत अग्नि: या शब्दापासून आग या शब्दाचा उद्भव झाला आहे.

अधिकची माहिती[संपादन]