आठवडा

Wiktionary कडून

अनुक्रमणिका

भाषा = मराठी [संपादन]

व्याकरण [संपादन]

  • शब्दाचा प्रकार : नाम

वचन [संपादन]

एकवचन

लिंग [संपादन]

पुल्लिंग

  • स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही
  • अलिंगी स्वरूप : लागू नाही

अर्थ [संपादन]

  1. सप्ताह; सात दिवस व सात रात्र असा सलग कालावधी

भाषांतर [संपादन]

  • इंग्रजी (English) :
    1. week (वीक)
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिंदी (हिंदी) :
    1. हफ्ता; सात दिन और सात रात ऐसा समय

उपयोग [संपादन]

  1. प्रत्येक नोकरीक्षेत्रात दर आठवड्यात कोणत्या ना कोणत्या अशा एके दिवशी सुट्टी असते; बहुतेक ठिकाणी तर रविवारच सुट्टीसाठी पसंतीचा वार दिसतो.

उत्पत्ति [संपादन]

मूळ शब्द : आठ (मराठी)

अधिकची माहिती [संपादन]