ओला

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्यत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

'ओल' पासून

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ पांढर-गण विशेषण

२ गुणवाचक विशेषण

अर्थ[संपादन]

  1. भिजलेला
  • उदाहरण : अंगणात सुकत घातलेले कपडे पावसात भिजल्यामुळे ओले झाले.

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : गीला

[१]

  • इंग्रजी : Wet

[२]