औषधालय

Wiktionary कडून

मराठी

नोंदीचा शब्द[संपादन]

औषधालय (न.लि)(ए.व)[संपादन]

शब्दजाती[संपादन]

नाम[संपादन]

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  1. स.ए.व-औषधालय
  2. स.अ.व-औषधालये
  3. सा.ए‌.व-औषधालया
  4. सा.अ.व-औषधालयां

अर्थ[संपादन]

  • अनेक प्रकारची औषधे जिथे विकत मिळतात ते ठिकाण.

उदा.,त्या औषधालयात स्वस्त औषध मिळतात.

हिन्दी[संपादन]

दवाखाना[१]===

इंग्लिश[संपादन]

Medical[२]