कण्हेर

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : विशेषनाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : कण्हेर
  • सरळ अनेकवचनी रूप : कण्हेरी
  • सामान्य एकवचनी रूप : कण्हेरी-
  • सामान्य अनेकवचनी रूप : कण्हेरीं-

अर्थ[संपादन]

  1. १)कण्हेर नावाचे एक फूलझाड आहे.
  2. २)कर्णिकार
  • उदाहरण : १) कण्हेर ची फूले बघायला किती सुंदर वाटतात.
  • २) गावात किती तरी कण्हेर आहेत.

समान अर्थ[संपादन]

  • करणी बाधा करणारे

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : कनेर
  • इंग्रजी : kanher flower