कपटी

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार : गोड- गण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. कपट करणारा.
  • उदाहरण : कपटी सुनेने सासुविरुद्धा कारस्थान केले.

समान अर्थ[संपादन]

  • कारस्थान

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : बेवफा
  • इंग्रजी : Fake