कराळ

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • संस्कृत मधील कराल या शब्दापासून आला आहे

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये=[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार : गोड गण विशेषण

अर्थ[संपादन]

१.भयानक अशी गोष्ट

  • उदाहरण -

समान अर्थ[संपादन]

  • भयानक,भयंकर

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी – डरावना

https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE

  • इंग्रजी – terrifying