कळणे

Wiktionary कडून

कळणे[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • कळणे

शब्दावर्ग[संपादन]

  • धातु

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • अकर्मक

अर्थ[संपादन]

  1. अर्थबोध होणे. उदा.श्याम ला अभ्यासाचे महत्त्व उशिरा कळले.

हिंदी[संपादन]

[१]

इंग्लिश[संपादन]

[२]