कात्री
मराठी[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरण विशेष[संपादन]
लिंग - स्त्रीलिंगी
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- सरळ रूप एक वचन : कात्री
- सरळ रूप अनेकवचन : कात्र्या
- सामान्य रूप एक वचन : कात्री -
- सामान्य रूप अनेकवचन : कात्र्यां -
अर्थ[संपादन]
बोटे अडकवण्यासाठी दोन भोक असतीले खिळ्याने सांधलेले, दोन पाती असलेले हत्यार.