Jump to content

किल्ला

Wiktionary कडून

भाषा = मराठी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार =सर्वनाम

(नाम / सर्वनाम / विशेषण / क्रियापद / क्रियाविशेषण

/ उभयान्वयी अव्यय / केवलप्रयोगी अव्यय, इत्यादी जो असेल तो)

एकवचन =किल्ला / अनेकवचन=किल्ले

(एकवचन असल्यास तसे नमुद करून खाली अनेकवचनी स्वरूप द्यावे; अनेकवचन असल्यास तसे नमुद करून खाली एकवचनी स्वरूप द्यावे; दोन्ही असल्यास 'एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)' असे नमुद करावे; लागू नसल्यास तसे नमुद करावे)

लिंग

पुल्लिंगी पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / अलिंगी (पुल्लिंगी असल्यास तसे नमुद करून लागू झाल्यास त्याचे स्त्रीलिंगी व अलिंगी स्वरूप खाली द्यावे; स्त्रीलिंगी असल्यास तसे नमुद करून लागू झाल्यास त्याचे पुल्लिंगी व अलिंगी स्वरूप खाली द्यावे; अलिंगी असल्यास तसे नमुद करून लागू झाल्यास त्याचे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी स्वरूप खाली द्यावे; तिन्ही असल्यास 'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / अलिंगी (नामाप्रमाणे)' असे नमुद करावे; लागू नसल्यास तसे नमुद करावे)

विभक्तिरूपे

[संपादन]
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा किल्ला किल्ले
द्वितीया किल्ल्यास, किल्ल्याला, किल्ल्याते किल्ल्यांस, किल्ल्यांना, किल्ल्यांते
तृतीया किल्ल्याने, किल्ल्याशी किल्ल्यांनी, किल्ल्यांशी
चतुर्थी किल्ल्यास, किल्ल्याला, किल्ल्याते किल्ल्यांस, किल्ल्यांना, किल्ल्यांते
पंचमी किल्ल्याहून किल्ल्यांहून
षष्ठी किल्ल्याचा, किल्ल्याची, किल्ल्याचे किल्ल्यांचा, किल्ल्यांची, किल्ल्यांचे
सप्तमी किल्ल्यात किल्ल्यांत
संबोधन किल्ल्या किल्ल्यांनो

अर्थ

[संपादन]
  • भोवताली चर, तट इत्यादी करून राहण्यासाठी तयार केलेले सुरक्षित स्थळ

उत्पत्ति

[संपादन]

भाषांतर

[संपादन]
  • इंग्रजी (English):en:Fort

समानअर्थी दुर्ग,गड

हे सुद्धा पाहा

प्रकार भुईकोट,जलदुर्ग ,बालेकिल्ला,

संबधीत शब्द राजवाडा,दिंडी दरवाजा,नगारखाना,बुरूज,तोफखाना,चर,तट,किल्लेदार



संस्कृत ःदुर्ग

हिंदी

इंग्रजीः

अर्थ

[संपादन]
  1. पहिला अर्थ
  2. दुसरा अर्थ
  3. ...

भाषांतर

[संपादन]
  • भाषा १, कंसात भाषा १ चे नाव भाषा १ च्या लिपीत :
    1. भाषांतरीत शब्द (पहिल्या अर्थासाठी)(भाषा १ च्या लिपीत), कंसात मराठीच्या देवनागरी लिपीत उच्चार
    2. भाषांतरीत शब्द (दुसऱ्या अर्थासाठी) (भाषा १ च्या लिपीत), कंसात मराठीच्या देवनागरी लिपीत उच्चार
    3. ...
  • भाषा २, कंसात भाषा २ चे नाव भाषा २ च्या लिपीत :
    1. भाषांतरीत शब्द (पहिल्या अर्थासाठी)(भाषा २ च्या लिपीत), कंसात मराठीच्या देवनागरी लिपीत उच्चार
    2. भाषांतरीत शब्द (दुसऱ्या अर्थासाठी) (भाषा २ च्या लिपीत), कंसात मराठीच्या देवनागरी लिपीत उच्चार
    3. ...
  • ...

उपयोग

[संपादन]
  1. वाक्यात उपयोग (पहिल्या अर्थासाठी)
  2. वाक्यात उपयोग (दुसऱ्या अर्थासाठी)
  3. ...

उत्पत्ति

[संपादन]

मूळ शब्द: (मूळ शब्दाची भाषा)

अधिकची माहिती

[संपादन]
  • समानार्थी शब्द : (असल्यास / लागू असल्यास)
  • विरुद्धार्थी शब्द : (असल्यास / लागू असल्यास)
  • संदर्भित इतर माहिती ...

</nowiki>