गठ्ठा

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • सं - गृथ्न ह्या शब्दापासून बनला आहे

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त

उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम
  • लिंग : पू.
  • सरळ एकवचनी रूप : गठ्ठा
  • सरळ अनेकवचनी रूप : गठ्ठे
  • सामान्य एकवचनी रूप : गठ्ठा
  • सामान्य अनेकवचनी रूप : गठ्ठ्यां

अर्थ[संपादन]

पुस्तकांचा किंवा कागदांचा बंधेलेला मोठा बोझा 
  • उदाहरण :आजी घरातील जुन्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन रद्दीवाल्याकडे गेली

समान अर्थ[संपादन]

१)भारा

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी – बोजा

https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE

  • इंग्रजी – bundle