गडगा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : एका वर एक दगड रचून केलेला ढीग
  • अधिक माहिती : चिखलाचा उपयोग न करता केलेली दगडांची रास
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे