गणेश

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : देवता
  • अधिक माहिती :महादेव पार्वती यांचा पुत्र.
  • समानार्थी शब्द : गजानन,गणपती,चिंतामणी आणि विघ्नहर्ता.
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी -
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण