चोखणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दांची माहिती[संपादन]

  •  संस्कृत भाषेतील ‘चोषण’ पासून.

उच्चार[संपादन]

  • उच्चारी  स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : धातू   
  • उपप्रकार :

१ सकर्मक धातू

२ शक्य धातू

अर्थ[संपादन]

  1. शोषून घेणे.
  • उदाहरण : फुलपाखरे फुलांतील रस चोखतात.   

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : चूसना

[१]

  • इंग्रजी : suck

[२]