टायर

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : वस्तूला पुढे ढकलणारी गोल वस्तू.
  • अधिक माहिती : टायर हा शब्द इंग्रजी भाषेतील आहे.
  • समानार्थी शब्द : व्हील
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी -Tires
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण