टेकू
टेकू[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- टेकू
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- टेकू = सरळरूप एकवचन
- टेकू = सरळरूप अनेकवचन
- टेकू- = सामान्यरूप एकवचन
- टेकूं- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- एखादी वस्तु ज्यावर आधारतात ती वस्तु. उदा.पावसाळ्यात केळ्याच्या झाडाला टेकू लेवल