ढीग

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • मराठी भाषेतील शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : समुदायवाचक नाम
  • लिंग : पुल्लिंग
  • सरळ एकवचनी रूप : ढीग
  • सरळ अनेकवचनी रूप : ढीग
  • सामान्य एकवचनी रूप : ढीगा-
  • सामान्य अनेकवचनी रूप : ढीगां-

अर्थ[संपादन]

  1. संग्रह करणे.
  • उदाहरण : कामगारांनी विटांचा जणू ढीग रचला होता.

समान अर्थ[संपादन]

  • साठवलेला

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : ढीग
  • इंग्रजी : Heap