तकट, तकटून

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : १.सईलपणे न राहील अशा रीतीनें (बांधणे)

२. पोटांत रिकामी जागा न राहील अशा रीतीनें (खाणे,पिणे)

  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तकट, तकटून on Wikipedia.Wikipedia