तक्कू

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : आंब्याच्या फोडी उखळात घालून आणि ठेचून त्या ठेच्यांत तिखट, मीठ, इ. घालून जें तोंडीलावणे करतात ते.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तक्कू on Wikipedia.Wikipedia