तार्किक

Wiktionary कडून

तार्किक[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • तार्किक

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • गोडगण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. तर्कशास्त्रातील जाणकार. उदा. वैज्ञानिक तार्किक पध्दतीने विचार करतात

हिंदी[संपादन]

[१]

इंग्रजी[संपादन]

[२]