दंत्य

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार[संपादन]

  • स्वरान्त / व्यंजनान्त

उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण  
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

२ गुणवाचक विशेषण

अर्थ[संपादन]

  1. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते, त्या वर्णासाठीचे विशेषण.
  • उदाहरण : 'त' वर्गातील सर्व वर्ण दंत्य आहेत.

समान अर्थ[संपादन]

  •  दात    

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी – दन्त्य

[१]

  • इंग्रजी – Dental

[२]

अधिकची माहिती[संपादन]

  • भाषाविज्ञानातील एक संकल्पना